Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्राचार्य, डॉ. संजय अहिरे यांची उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी निवड

team by team
February 25, 2023
in शैक्षणिक
0
प्राचार्य, डॉ. संजय अहिरे यांची उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी निवड

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विनाअनुदानित शिक्षणशास्र महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रा.आणि शिक्षक कर्मचारी असोसिएशन कल्याण जिल्हा ठाणे या संघटनाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे विभागप्रमुख या पदासाठी नवापूर येथील शिक्षणशास्र महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. संजय अहिरे यांची निवड करण्यात आली असून ही निवड संघटनेच्या अध्यक्ष डॉ.मेघा गुळवणी, डॉ. विद्युल्लता कोल्हे, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. सचिन इंगळे, डॉ.खुपासे यांनी सर्वानुमते निवड केली.

या निवड बद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री सुरपसिंग नाईक, कार्याध्यक्ष तथा आमदार शिरीषकुमार नाईक, सचिव तानाजीराव वळवी,कोश्याध्यक्ष आरिफभाई बलेसरिया यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा देखील दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

“साहेब, मुंबईचा समुद्र बघितला उंच इमारती, हॉटेल बघितली… झगमगाट बघितला… आनंद वाटला.

Next Post

आसाणेसह 13 गावांसाठी 26 कोटी खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते भुमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add