Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंदाणेसह परिसरातील गावे जलयुक्त शिवार कार्यक्रम-२ व पाणलोट कार्यक्रम अंतर्गत समाविष्ट करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

team by team
February 24, 2023
in राजकीय
0
मंदाणेसह परिसरातील गावे जलयुक्त शिवार कार्यक्रम-२ व पाणलोट कार्यक्रम अंतर्गत समाविष्ट करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
म्हसावद  l  प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मंदाणे व सभोतालील परीसर जलयुक्त शिवार कार्यक्रम -२ व पाणलोट क्षेत्र कार्यक्रम अंतर्गत समाविष्ठ करावा यासाठी पंचायत समिती सदस्यसह परिसरातील सरपंचांनी नुकतेच नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की,शहादा तालुक्यातील पूर्व भागातील मंदाणे गांव व परिसर हा अवर्षण प्रवण विभाग आहे.गेल्या दोन-तीन वर्षात पावसाच्या अनियमितपणाने भूजल पातळी खूप मोठ्या प्रमाणावर खालावलेली आहे.त्यात या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा लागेल अशी भीती आहे.सदर गंभीर स्वरूपाची दुष्काळी परिस्थिती पहाता वरील समस्या सोडविणे कामी मंदाणे गाव व परिसरातील तितरी,वाघर्डे,चिखली खुर्द,भोरटेक,ओझर्टा,जामपाडा,लहान जावदे तह,वडगांव,कोळपांढरी,शहाणा,लंगडी,गोटाळी,मलगांव,सटीपाणी,भुलाने,मानमोडे,दुधखेडा,भोंगरा,चांदसैली,घोडलेपाडा,कोंढावड,जयनगर आदी गांवे व परिसर जलयुक्त शिवार कार्यक्रम फेज-२, पाणलोट क्षेत्र कार्यक्रम व माझी वसुंधरा कार्यक्रम योजनेत समाविष्ठ करावेत.
सदर गावे ही मोठ्या लोकवस्तीची असल्याने वरील योजनांमुळे तेथील नागरिकांचा पिण्याच्या पाणीसह सिंचणासाठी लागणाऱ्या पाण्याचा मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल.निवेदनावर मंदाणे गणातील पंचायत समिती सदस्या रोहिणी दिनेश पवार,मलगांव सरपंच अमित पाडवी,लंगडी सरपंच प्रीती निलेश सुळे,चांदसैली सरपंच मनीषा प्रशांत पटले,मलगाव सामाजिक कार्यकर्ते विक्रम पाडवी,परिसरातील सरपंच, शेतकरी आदींच्या सह्या आहेत.सदरचे निवेदन नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक,शहादा तालुका उपविभागीय कृषी अधिकारी,प्रांत अधिकारी,तहसीलदार,मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता आदींना देण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू

Next Post

पोलीसांनी दाखल न घेतल्याने 25 फेब्रुवारी रोजी खापर चौफुली येथे विविध संघटनांतर्फे रास्ता रोको आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add