Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जागेच्या वादातुन चौघांना मारहाण, १३ जणांविरूध्द गुन्हा

team by team
February 24, 2023
in क्राईम
0
आमलीबारी गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू

नंदुरबार  | प्रतिनिधी

 

नवापूर तालुक्यातील मोगराणी येथे घराची जागा मोजमाप करण्याकरीता सिटी सर्व्हेच्या कर्मचार्‍यांना बोलविण्याचा रागातून चौघां  ना मारहाण करण्यात आली. मारहाणीत तिघे जखमी असून  याप्रकरणी १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील मोगराणी गावात घराची जागा मोजमाप करण्याकरीता सिटीसर्व्हेच्या कर्मचार्‍यांना बालमसिंग गावीत यांनी बोलविले. त्याचा राग आल्याने भरत कांदा गावीत यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून बालमसिंग गावीत तसेच त्यांचाभाऊ रमेश गावीत व त्यांची वहिनी जेरूनाबाई व पुतण्या यांना हाताने, लागडी डेंगार्‍याने, दगडाने मारहाण करून शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत बालमसिंग गावीत, रमेश महार्‍या गावीत, देवमन गावीत या तिघांना दुखापत झाली.

 

 

 

याप्रकरणी बालमसिंग महार्‍या गावीत यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात भरत कांदा गावीत, ध्रुपदाबाई भरत गावीत, हेमंत भरत गावीत, शेवंता भरत गावीत, दयावंत भरत गावीत, दिपक नानासिंग गावीत, यमुनाबाई नानसिंग गावीत, कांदा नणल्या गावीत, चिमा कांदा गावीत, प्रकाश जिर्‍या प्रधान, दिपेश जिर्‍या प्रधान, वंती जिर्‍या गावीत, सुमा ढेग्या गावीत सर्व रा.मोगराणी यांच्याविरूध्द भादंवि कलम १४३, १४७, १४८, ३३७, ३२३, ५०४, ५०६ सह महापोकाक ३७, (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार सुरेश चौरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग योजनेतर्ंगत ५५ लाभार्थ्याचे खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते कर्ज वितरण

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू

Next Post
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add