Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि.प. लिपीक वर्गीय कर्मचार्‍यांतर्फे शासन निर्णयाच्या प्रती जाळून निषेध

team by team
February 23, 2023
in क्राईम
0
जि.प. लिपीक वर्गीय कर्मचार्‍यांतर्फे शासन निर्णयाच्या प्रती जाळून निषेध

नंदुरबार  | प्रतिनिधी

 

जि.प. लिपीक वर्गीय कर्मचार्‍यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा न झालयाने नंदुरबार जि.प. लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेकडून या निर्णयाचा निषेध करत जि.प. आवारात होळी करण्यात आली.

 

 

याबाबत देण्यात आलेलया प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाने सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सुधारणा समिती २०१७ स्थापन केली होती. या समितीने शासनास सादर केलेला अहवाल नुकताच प्रकाशित झाला असून त्यानुसार दि.१३ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमीत झाला आहे.यामध्ये विविध विभागाच्या  विशिष्ट      संवर्गातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात आल्या असून      जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचार्‍यांच्या वेतन त्रुटी होत असून दूर झाले आहेत. लिपीक वर्गीय   कर्मचार्‍यांवर पाचवा, सहावा व सातव्या वेतन  आयोगापासून अन्याय लिपीकवर्ग संवर्गाच्या समकक्ष असलेले काही संवर्गाची वेतन श्रेणी चौथ्या वेतन आयोगापर्यंत जि.प.लिपीवर्गीय कर्मचार्‍यांसोबत होती. परंतु पाचव्या वेतन आयोगात राज्य वेतन सुधारणा समितीने प्रथमः लिपीक वर्गीय संवर्गावर अन्याय केला असून तेव्हापासून वेतन त्रुटी दूर करण्याची सातत्याने मागणी करून देखील यात सुधारणा करण्यात आले नसल्याचे म्हटले आहे.

 

 

 

यामुळे काल दुपारी जिल्हा परिषद नंदुरबार व जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालयांच्या आवारात सर्व लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांनी काळया फिती बांधुन   बक्षी समितीच्या शासन निर्णयाच्या प्रती जाळून निषेध नोंदविण्यात  आला. नंदुरबार  जि.प.मध्ये याप्रसंगी लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे  जिल्हाध्यक्ष गजानन नागरे, उपाध्यक्ष धर्मराज चौधरी, फिराज   पठाण, कोषाध्यक्ष  तापसिंग पाडवी,दिलीप जाधव, गणेश भामरे, अनिल पाटील, एम.बी.कोळी, महेंद्र साळुखे, गणेश ठाकरे, राकेश सोनवणे, मनोज अहिरराव, निलेश ईशी, प्रियंका वळवी, माया महाजन, दिनेश कढरे, जिजाबराव जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी भागातील आरोग्यकर्मींचे वेतन वाढवणार ; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

खेकडा येथे दरोडा टाकत गाडी जाळली,आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post
ब्रेकिंग न्यूज : बॅटरीचा स्फोट झाल्याने ट्रक पेटून चालक जागीच ठार

खेकडा येथे दरोडा टाकत गाडी जाळली,आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add