Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डामरखेडा गावाजवळ अपघात, २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

team by team
February 22, 2023
in क्राईम
0
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी-

शहादा तालुक्यातील डामरखेडा गावाजवळ ट्रकने वाहनाला धडक दिल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील लांबोळा येथील राहूल रविंद्र बोरसे हे त्यांच्या ताब्यातील वाहनात (क्र.एम.एच.४६ एआर ६३५०) मध्ये प्रवाशी बसवून लांबोळा गावाहून प्रकाशा मार्गे नंदुरबार येथे टरबूज घेण्यासाठी जात होते. यावेळी एका ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक (जी.जे.०३ एटी ४९०५) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ट्रक चालवून शेतकी संच गोडावूनसमोर वाहनाला धडक दिल्याने अपघात घडला.

 

 

 

घडलेल्या अपघातात वाहनातील विष्णू कैलास वळवी, नवनाथ मोरे हे रस्त्यावर फेकले गेल्याने त्यात विष्णू वळवी हे ठार झाले. तर नवनाथ मोरे यांना दुखापत झाली. याबाबत राहूल रविंद्र बोरसे यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. रामा वळवी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

महसूल विभागातर्फे पायाभूत प्रशासकीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

Next Post

आमलीबारी गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू

Next Post
आमलीबारी गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू

आमलीबारी गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add