नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील आसाने ग्रामपंचायतमार्फत आयुष्यमान भारत योजना कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
आसाने ग्रामपंचायत मार्फत आयुष्यमान भारत योजनेचा लाभ गावातील प्रत्येक कुटुंबाला लाभ मिळण्यासाठी व त्यांच्या आरोग्य संदर्भातील सर्व आजारांना हे कार्ड उपयोगी पडणार असल्याने ग्रामपंचायत मार्फत मोफत कॅम्प घेण्यात आला असून त्यावेळी सरपंच शरद नथु पाटील, मा.सरपंच दिनेश मुरलीधर पाटील, सदस्य दिनेश गोरख पाटील, महेश पंडीत पाटील,
बापु काळू पाटील उपसरपंच मोतीलाल गोकुळ पाटील, सौ.निर्मला नारायण पाटील, नर्मदा निंबा पाटील, नारायण राजेंद्र पाटील, संजय श्यामराव पाटील, आबा पंडीत पाटील दादाभाई पंडीत पाटील, संतोष विठ्ठल पाटील, नारायण पंडीत पाटील, निंबा काशिराम पाटील आदी उपस्थित होते.