Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत शिवरात्री महोत्सवाचा समारोप

team by team
February 21, 2023
in सामाजिक
0
प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत शिवरात्री महोत्सवाचा समारोप
नंदुरबार l प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अर्थात ओम शांती परिवारातर्फे आयोजित महाशिवरात्रि महोत्सवाचा समारोप प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आला.
 महाशिवरात्रीला जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. गुरुनानक मंगल कार्यालयात आयोजित केदारनाथ शिवलिंग दर्शन आणि लेझर शो कार्यक्रमास गेल्या दोन दिवसात हजारो भाविकांनी हजेरी लावली.  नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील, पत्रकार वैभव करवंदकर आणि मीडिया विंगचे जिल्हा समन्वयक महादू हिरणवाळे यांच्या हस्ते ओंकारेश्वर महादेवाची आरती करण्यात आली.
बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर आणि डॉ. भगवान पटेल,दिनेश साळुंखे यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा सन्मान केला. यावेळी केंद्राच्या संचालिका विजयादिदि,उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीके योगिता दीदी यांनी केले.आभार बिके वर्षा दीदी यांनी मानले.
याप्रसंगी आलेल्या शेकडो भाविकांना प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे महाशिवरात्रीचे महत्त्व सांगण्यात आले.सलग तीन दिवस आयोजित कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या जयचंद नगर मुख्य शाखा आणि सिंधी कॉलनी उपकेंद्राच्या बंधू भगिनी साधकांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Next Post

भालेर येथील क. पू .पाटील माध्यमिक विद्यालयात  शिवजयंती साजरी

Next Post
भालेर येथील क. पू .पाटील माध्यमिक विद्यालयात  शिवजयंती साजरी

भालेर येथील क. पू .पाटील माध्यमिक विद्यालयात  शिवजयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add