Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिंदे फडवणीस सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात निवेदन

team by team
February 21, 2023
in राजकीय
0
शिंदे फडवणीस सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे संजय राऊत यांना यांच्यावर बोगस गुन्हे दाखल करून त्यांना बदनाम करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या शिंदे फडवणीस सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आज निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

 

 

तसेच पुढील काळात उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारे होणाऱ्या अडचणी निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रात व जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडून त्यांच्या निषेध करण्यात येईल अशी माहिती नगर प्रमुख पंडित माळी यांनी दिली. यावेळी निवेदन देताना युवा सेना जिल्हा प्रमुख  अर्जुन मराठे, विजय ठाकरे, विजय छोटू चौधरी,  दिनेश भोये,  धीरज घाटे,  नंदा पाटील, धाकू कोळी, ह्याच्या सह्या आहेत. अशाप्रकारे बे जबाबदारीने सरकारमध्ये वावरणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे 24 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Next Post
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add