Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ओम शांती शिवरात्री महोत्सवात  पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती

team by team
February 21, 2023
in सामाजिक
0
ओम शांती शिवरात्री महोत्सवात  पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती
नंदुरबार l प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अर्थात ओम शांती परिवारातर्फेे आयोजित महाशिवरात्री महोत्सवात जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
गुरुनानक मंगल कार्यालयात आयोजित केदारनाथ शिवलिंग दर्शन आणि लेझर शो कार्यक्रमास गेल्या दोन दिवसात हजारो भाविकांनी हजेरी लावली.महाशिवरात्री निमित्त सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.यावेळी माजी उपनगराध्यक्ष परवेज खान, उद्योजक प्रकाश अग्रवाल, मोहन खानवाणी, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, मीडिया जिल्हा समन्वयक महादू हिरणवाळे,संचालिका विजयादिदि,उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीके योगिता दीदी यांनी केले.याप्रसंगी आलेल्या शेकडो भाविकांना प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे महाशिवरात्रीचे महत्त्व सांगण्यात आले.
सलग तीन दिवस आयोजित कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या जयचंद नगर मुख्य शाखा आणि सिंधी कॉलनी उपकेंद्राच्या बंधू भगिनी साधकांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे शिवजयंती साजरी

Next Post

नंदुरबार येथे 24 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post
नंदुरबार येथे 24 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

नंदुरबार येथे 24 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add