Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे शिवजयंती साजरी

team by team
February 21, 2023
in राजकीय
0
सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे शिवजयंती साजरी
 शहादा l
     येथील सन्मित्र बहुउद्देशीय क्रीडा मंडळातर्फे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
      कृषी भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे व प्रतिमाचे पूजन आणि  माल्यार्पण पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील व सौ. माधवीबेन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानी कुलकर्णी,अजय शर्मा, रमेश जैन, के.के.सोनार, रमेश महाले,नेत्रदीपक कुवर, आर. टी. पाटील,प्रमोद मोरे,चतुर पाटील,रमाशंकर माळी,शिवपाल जांगिड, प्रशांत कदम, हृदयेश कुंभार,दिपक बोर्डे,गणेश पाटील,आणि शहादा शहरातील अनेक शिवप्रेमी नागरीक,  लेखक, कवी, प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार,व्यावसायिक,  युवा कार्यकर्ते यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्ध पुतळा  पूजन करून विनम्र अभिवादन केले .सुत्रसंचालन ज्ञानी कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन के.के.सोनार यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

लोणखेडा केंद्रावर बारावीच्या परीक्षेस आजपासून सुरुवात

Next Post

ओम शांती शिवरात्री महोत्सवात  पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती

Next Post
ओम शांती शिवरात्री महोत्सवात  पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती

ओम शांती शिवरात्री महोत्सवात  पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add