Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कब मास्टर प्राथमिक प्रशिक्षण शिबिर उत्साहात

team by team
February 17, 2023
in शैक्षणिक
0
कब मास्टर प्राथमिक प्रशिक्षण शिबिर उत्साहात
म्हसावद l प्रतिनिधी
 महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड राज्य कार्यालय, मुंबई आणि नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक ) यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच  दि.6 ते 12 फेब्रुवारी 2023 या कालावधीत राजे शिवाजी माध्यमिक विद्यालय, नंदुरबार येथे कब मास्तर प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षण शिबिरासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध तालुक्यातून एकूण 24 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. शिबिराच्या समारोप प्रसंगी उपशिक्षणाधिकारी तथा सहा जिल्हा आयुक्त निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी (योजना )  भावेश सोनावणे, प्राचार्य  रवींद्र पाटील  उपस्थितीत होते.सहभागी कब मास्तर यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी शालेय जीवनातील स्काऊटचा गणवेश आज पुन्हा अंगावर परिधान करून  जीवनात आपल्यासमोर आलेली कोणतीच संधी सोडता कामा नये तर त्या संधीचं सोनं कसं करता येईल यासाठी परिश्रम करावे,असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी  निलेश पाटील यांनी दिले. तर स्काऊट गाईड ही नैतिक मूल्य जपणारी आणि आदर्श नागरिक घडवणारी चळवळ असून प्रत्येक प्राथमिक,माध्यमिक शाळामध्ये उपक्रम सक्रियपणे राबवला गेला पाहिजे असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे यांनी व्यक्त केले.शिबीरप्रमुख  चेतन सूर्यवंशी (ए.एल.टी.कब ), तर सहाय्य्क शिबीर प्रमुख गिरीश कांबळे,जिल्हा संघटक सुधाकर साखरे  होते.
        सदर प्रशिक्षण शिबिरास राज्य प्रक्षिक्षण आयुक्त गाईड श्रीमती किशोरी शिरकर , राज्य प्रशिक्षण आयुक्त स्काऊट  गिरीश कांबळे, धुळे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त  चैत्राम निकम, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त नंदुरबार  हेमंत पाटील, सहा. लीडर ट्रेनर  हिरालाल पाटील, जिल्हा संघटक गाईड  कविता वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.
शिबीरासाठी जिल्हा लिपिक
योसेफ गावित यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

शिक्षकांची ३० हजार पदे लवकरच भरणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

जगातील सर्वात उंच पुतळ्यास आदर्श मराठी विद्यामंदिराची भेट

Next Post
जगातील सर्वात उंच पुतळ्यास आदर्श मराठी विद्यामंदिराची भेट

जगातील सर्वात उंच पुतळ्यास आदर्श मराठी विद्यामंदिराची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add