Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन 

team by team
February 13, 2023
in राजकीय
0
प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन 

नंदूरबार l प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र चे प्रदेश महामंत्री तथा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक केलेल्या कार्याची तृतीय कार्य अहवाल पुस्तिका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्य समितीच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार  देवेंद्र फडणवीस तथा प्रदेशाध्यक्ष  आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.

विजय चौधरी यांनी मागील वर्षाच्या 23 जून 2021 ते 22 जून 2022 कालावधीत विविध सामाजिक तथा राजकीय कार्यक्रम उपक्रम राबविले तसेच आंदोलने केलीत. याची एक अतिशय सुंदर पुस्तिका तयार करण्यात आली व नाशिक येथे प्रदेश कार्य समितीच्या बैठकी प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व प्रदेशाध्यक्ष, आमदार  चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आली. प्रथम व द्वितीय कार्य अहवाल पुस्तिका प्रकाशन  देवेंद्र फडणवीस  व  चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते झालेले आहे.
यावेळी विजय चौधरी यांच्या कार्याचे कौतुक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  प्रदेश अध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.

बातमी शेअर करा
Previous Post

अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

Next Post

गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आज पालखी सोहळा

Next Post
गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आज पालखी सोहळा

गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आज पालखी सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add