Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे आज जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

१३ व १४ फेब्रुवारी रोजी श्रॉफ हायस्कुल येथे आयोजन

team by team
February 13, 2023
in राज्य
0
नंदुरबार येथे आज जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार   | प्रतिनिधी

येथील माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार व जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ तसेच श्रॉफ हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्हा विज्ञान प्रदर्शन दि.१३ व १४ फेब्रुवारी रोजी श्रॉफ हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन दि.१३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून आ.आमशा पाडवी, आ.ऍड.के.सी.पाडवी, आ.राजेश पाडवी, आ.शिरीषकुमार नाईक उपसित राहणार आहेत. प्रमुख पाहूणे म्हणून जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, जि.प.सभापती गणेश पराडके, जि.प.सभापती हेमलता शितोळे, सभापती सौ.संगिता गावीत, सभापती शंकर पाडवी राहणार आहेत.

पारितोषिक वितरण व समारोप दि.१४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.डॉ.हिना गावीत,  प्रमुख पाहूणे जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जि.प.कार्यकारी अभियंता रघुनाथ गावडे, पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, प्रकल्प अधिकारी मिनल करनवाल, प्रकल्प अधिकारी मंदार पत्की (तळोदा) राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एम.व्ही. कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण, उपशिक्षणाधिकारी निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे, सहा. शिक्षण उपनिरीक्षक रविंद्र पाटील, विषयतज्ञ जि.प. चंद्रकांत पाटील, सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन ऍड. रमणभाई शाह, सचिव डॉ.योगेश देसाई, प्राचार्य सुषमा शाह, नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघ मुकेश पाटील, सशिस पुष्पेंद्र रघुवंशी, कार्याध्यक्ष कुंदन पाटील तसेच जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आदींनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ व नंगारा बोर्ड स्थापणार

Next Post

अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

Next Post
अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add