Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

छायाचित्रकार नितीन पाटील यांना राज्यस्तरीय फोटोग्राफी पुरस्कार

team by team
February 10, 2023
in राज्य
0
छायाचित्रकार नितीन पाटील यांना राज्यस्तरीय फोटोग्राफी पुरस्कार

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील छायाचित्रकार नितीन पाटील यांना छायाचित्र क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मुंबई येथील सर्वद फाउंडेशन मार्फत राज्यस्तरीय फोटोग्राफी पुरस्कार जाहीर करण्यात आली.

     येथील छायाचित्रकार नितीन पाटील यांच्या छायाचित्रांची दखल घेत त्यांच्या छायाचित्रण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय फोटोग्राफी पुरस्कार मुंबई येथील सर्वद फाउंडेशन मार्फत जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत अनेक छायाचित्रकारांनी आपली छायाचित्रे पाठविली होती त्यातून श्री पाटील यांच्या छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे.
श्री.पाटील यांना यापूर्वी विविध छायाचित्र स्पर्धेत पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी नंदुरबार येथे विविध विषयांवर छायाचित्र प्रदर्शन भरविले आहेत. त्यांच्या सारंगखेडा येथील छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
त्यांच्या विविध छायाचित्रांची दखल घेत फाउंडेशन मार्फत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्री.पाटील यांना मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्यांच्या या निवडीबद्दल छायाचित्रकार व पत्रकार संघटनेमार्फत तसेच हितचिंतकांमार्फत त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांचा जनआक्रोश मोर्चा

Next Post

वाहनाने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू

Next Post
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

वाहनाने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add