Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळ येथे श्री.गोरक्षनाथ महाराज यांच्या यात्रेच्या निमित्ताने मंदिरावर पूजाविधी करून ध्वज चढविला

team by team
February 9, 2023
in राज्य
0
तोरणमाळ येथे श्री.गोरक्षनाथ महाराज यांच्या यात्रेच्या निमित्ताने मंदिरावर पूजाविधी करून ध्वज चढविला

म्हसावद l प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले व नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे दि.१८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त श्री.गोरक्षनाथ महाराज यांची भव्य यात्रा भरते.यांच्या यात्रेच्या निमित्ताने मंदिरावर आज रोजी पूजाविधी करून ध्वज चढविण्यात आला.

मान्यतेनुसार ध्वज चढविल्या पासून तोरणमाळ येथील श्री गोरक्षनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवास सुरुवात होते.मुख्य मंदिर श्री गोरक्षनाथ महाराज यांच्या मंदिराला ध्वज चढविल्यानंतर तोरणदेवी मंदिर,मच्छीन्द्र गुफा,जलिंदर मंदिर,सिता खाई,नागार्जुन मंदिर आदी ठिकाणी ध्वज लावला जातो.

यावेळी सरपंच इंदाबाई चौधरी,उपसरपंच रमेश चौधरी, पोलिस पाटील ओलसिंग नाईक,ग्रा.प.सदस्य पहाडसिंग नाईक,पोलिस पाटील सुक्करसिंग नाईक,ग्रा.प.सदस्य दित्या पटले,केवज्या नाईक,पोलिस पाटील अर्जुन नाईक,लोका सरदार, सुरमल नाईक,देवसिंग नाईक,काहऱ्या नाईक,लोका नाईक,सामाजिक कार्यकर्ते जीवन रावताळे,किसन चौधरी, संजय नाईक,बुरसिंग नाईक,रवि नाईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

केंद्रात पुन्हा भाजप आले तर सवलती अन् संविधान संपेल : माजी मंत्री ॲड.पाडवी

Next Post

कर्जाचा बोझा असलेल्या शेतजमिनीची विक्री करीत ४२ लाखात फसवणूक, एकाविरूध्द गुन्हा

Next Post
तळोदा येथे सचिवाने केली संस्था व देणगीदारांची १७ लाखांत फसवणूक

कर्जाचा बोझा असलेल्या शेतजमिनीची विक्री करीत ४२ लाखात फसवणूक, एकाविरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add