नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; यात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गट व १४ गणांच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ११ गट व १४ गणांच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जदाखल करण्याच्या आले होते. नंदुरबार तालुक्यातील पाच गटांसाठी एकुण ४८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत तर पंचायत समितीच्या पाच गणांसाठी एकुण ३४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.नंदुरबार तालुक्यातील कोळदे व कोपर्ली गटाकडे जिल्हा वासियांच्या नजरा लागलेल्या आहेत.
कोळदे गट
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी कोळदे गटात रीना रविंद्रसिंग गिरासे यांनी शिवसेनेतर्फे दोन व एक अपक्ष, आशा समीर पवार यांनी शिवसेना व अपक्ष, जीजीबाई रविंद्र पाडवी यांनी शिवसेनेतर्फे दोन, सोमीबाई फत्तू वळवी कविता महेंद्र पाटील यांनी भाजपा व अपक्ष अशा एकुण पाच उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
खोंडामळी गट
खोंडामळी गटात सात उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले. यात शांताराम साहेबराव पाटील यांनी भाजपा व अपक्ष, शोभा शांताराम पाटील यांनी भाजपा व अपक्ष, पंकज संभाजी सोनवणे यांनी अपक्ष, गजानन भिका पाटील यांनी शिवसेना, सुनंदाबाई धनराज पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, दिनेश विक्रम पाटील यांनी शिवसेना व अपक्ष, दीपक दशरथ पाटील यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
कोपर्ली गट
कोपर्ली जि.प.गटात सहा उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले. पंकज प्रकाश गावित यांनी भाजपा व अपक्ष, संभाजी शांतीलाल सोनवणे यांनी कॉंग्रेस, दीपक दशरथ पाटील यांनी भाजपा व अपक्ष, राहूल श्रीराम कुवर यांनी अपक्ष, मनोज रविंद्र राजपूत यांनी भाजपा, ज्ञानेश्वर रोहिदास पाटील यांनी भाजपा व अपक्ष असे उमेदवारी अर्जं दाखल केले आहेत.
रनाळा जि.प.गट
रनाळे जि.प.गटात अखेरच्या दिवशी सात उमेदवारांनी आठ उमेदवारी अर्ज दाखल केले. शकुंतला सुरेश शिंत्रे यांनी शिवसेनेतर्फे दोन, कल्पना शांतीलाल पाटील यांनी कॉंग्रेस, रीना पांडुरंग पाटील यांनी भाजपा, प्राजक्ता मनोज राजपूत यांनी भाजपा, दिव्यानी दिपक पाटील यांनी अपक्ष, रुपाली प्रमोद पाटील यांनी अपक्ष, सुशिला पंडीत पाटील यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
मांडळ जि.प.गट
मांडळ जि.प. गटात सात उमेदवारांनी ११ उमेदवारी अर्ज दाखल केले. जागृती सचिन मोरे यांनी शिवसेनेतर्फे दोन, विमल लाला भिल यांनी कॉंग्रेस, स्मिता मधुकर पाटील यांनी राष्ट्रवादी, शोभा लोटन पाटील यांनी राष्ट्रवादी, रेखा सागर धामणे, यांनी भाजपा, रेखा सागर तांबोळी यांनी अपक्ष, भाग्यश्री जगदीश पाटील यांनी शिवसेना व अपक्ष, चंद्रकला सुधाकर धामणे यांनी भाजपा व अपक्ष असे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, कोपर्ली गटात ऍड.राम रघुवंशी यांनी यापुर्वीच शिवसेनेतर्फे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर कोळदे व खापर गटातून भाजपातर्फे डॉ.सुप्रिया गावित यांनी दि. ३ जुलै रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
गुजरभवाली गण
गुजरभवाली पं.स.गणात पाच उमेदवारांनी आठ उमेदवारी अर्ज दाखल केले. बाबडीबाई कांतीलाल ठाकरे यांनी शिवसेना व कॉंग्रेस, मधुमती मोहन वळवी यांनी भाजपा व अपक्ष, पल्लवी विश्वनाथ वळवी यांनी कॉंग्रेस, शितल धमेंद्रसिंग परदेशी यांनी शिवसेना व कॉंग्रेस, पुष्पांजली मुकेश गावित यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पातोंडा गण
पातोंडा पंचायत समिती गणात पाच उमेदवारांनी सहा उमेदवारी अर्ज दाखल केले. लताबेन केशव पाटील यांनी भाजपा, दीपमाला अविनाश भिल यांनी शिवसेना व कॉंग्रेस, यमुबाई गुलाब नाईक यांनी राष्ट्रवादी, प्रमिला प्रभाकर पाटील यांनी भाजपा, वंदना संजय पटेल यांनी भाजपातर्फे उमेदवारी दाखल केले होते.
होळतर्फे हवेली गण
होळतर्फे हवेली गणात चार उमेदवारांनी सहा उमेदवारी अर्ज दाखल केले. सरुबाई गिरधर मराठे यांनी भाजपा, स्वाती दीपक मराठे यांनी कॉंग्रेस व शिवसेना, सिमा जगन्नाथ मराठे यांनी भाजपा, नंदाबाई पावबा मराठे यांनी भाजपा व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
नांदर्खे गण
नांदर्खे पं.स.गणात तीन उमेदवारांनी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले. सुनिल धरम वळवी यांनी भाजपा व अपक्ष, प्रल्हाद चेतन राठोड यांनी शिवसेना व कॉंग्रेस, जगन चंदु कोकणी यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
गुजरजांभोली गण
गुजरजांभोली पं.स.गणात सहा उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले. सुनिता गोरख नाईक यांनी भाजपा व अपक्ष, तेजमल रमेश पवार यांनी कॉंग्रेस व शिवसेना, भावेशकुमार काळूसिंग पवार यांनी भाजपा, रंजना राजेश नाईक यांनी कॉंग्रेस, युवराम किसन माळी यांनी भाजपा, सुरेश जयसिंग नाईक यांनी भाजपा व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते.