Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मेंटल मॅथ्स कॉम्पिटीशनमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवित धनिषा ठाकरेने पटकावले गोल्ड मेडल

Mahesh Patil by Mahesh Patil
September 14, 2021
in शैक्षणिक
0
मेंटल मॅथ्स कॉम्पिटीशनमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवित धनिषा ठाकरेने पटकावले गोल्ड मेडल
नंदुरबार l प्रतिनिधी
येथील चावरा पब्लिक स्कूलमधील इ.१ लीची विद्यार्थीनी धनिषा प्रशांत ठाकरे हिने मेंटल मॅथ्स कॉम्पिटीशनमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवित गोल्ड मेडल मिळविले आहे.
नंदुरबार येथील स्त्री रोगतज्ञ डॉ.प्रशांत ठाकरे व डॉ.प्रीती ठाकरे यांची धनिषा मुलगी आहे.ती नंदुरबार येथील चावरा पब्लिक स्कूलमध्ये शिकत असून इ.१ लीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या  मेंटल मॅथ्स कॉम्पिटीशनमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवित तिने गोल्ड मेडल मिळविले आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.चावरा स्कूलचे फादर टेनी यांच्याहस्ते धनिषा हिला गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले असून तिचे कौतुक केले.यावेळी डॉ.प्रशांत ठाकरे व डॉ.प्रीती ठाकरे उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशा येथील घाटावर गणपती विसर्जनासाठी जाण्यास प्रतिबंध

Next Post

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांत कोळदे व कोपर्ली गटाकडे जिल्हा वासियांच्या लागल्या नजरा

Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांत कोळदे व कोपर्ली गटाकडे जिल्हा वासियांच्या लागल्या नजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025
शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

June 30, 2025
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025
खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

June 28, 2025
के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group