Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर व विसरवाडी येथे पोलीसांसाठी रक्त तपासणी शिबिर

team by team
February 6, 2023
in सामाजिक
0
नवापूर व विसरवाडी येथे पोलीसांसाठी रक्त तपासणी शिबिर

नवापूर  l

नंदुरबार पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतुन स्मित मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल नंदुरबारतर्फे नंदुरबार जिल्हातील सर्व पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व अमलदार यांची रक्त तपासणी शिबिर आयोजित केली आहे.त्या अनुषंगाने नवापूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्मित हॉस्पीटलचा साह्याने रक्त तपासनी शिबिर घेण्यात आले.

यावेळी सहायक पोलिस निलेश वाघ,उपनिरीक्षक अशोक मोकळ व नवापूर व विसरवाडी पोलिस स्टेशनचे अमलंदार यांनी रक्त तपासनी करुन घेतली.नवापूर पोलिस स्टेशन पोलिस अधिकारी अमलदार कर्मचारी  मिळुन एकुन ४४ व विसरवाडी पोलिस स्टेशन पोलिस अधिकारी,अमलदार कर्मचारी  ८ असे एकुन ५२ जणांची रक्त तपासणी करण्यात आली.या नंतर पोलिस कर्मचारी यांच्या कुंटुबानी रक्त तपासणी करुन घेतली.

बातमी शेअर करा
Previous Post

रनाळे गावाजवळ डम्पर उलटल्याने सहचालक ठार

Next Post

आकीब धोबी यांचा युथ बुक ऑफ रेकॉर्ड नॅशनल कर्मवीर पुरस्काराने सन्मान

Next Post
आकीब धोबी यांचा युथ बुक ऑफ रेकॉर्ड नॅशनल कर्मवीर पुरस्काराने सन्मान

आकीब धोबी यांचा युथ बुक ऑफ रेकॉर्ड नॅशनल कर्मवीर पुरस्काराने सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add