Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पाडळदा येथे आयान मल्टीट्रेड शुगरद्वारा ऊस उत्पादकांना मार्गदर्शन

team by team
January 30, 2023
in कृषी
0
पाडळदा येथे आयान मल्टीट्रेड शुगरद्वारा ऊस उत्पादकांना मार्गदर्शन
म्हसावद  l  प्रतिनिधी
  शहादा तालुक्यातील पाडळदा गावात समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड शुगरद्वारा ऊस उत्पादकांना ऊस लागवड ,ऊसाचा एकरी उत्पादन वाढीसाठी करावयाच्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
   आयान मल्टीट्रेड शुगर साईट समशेरपूर शुगर मिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर टापरे यांनी शेतक-यांना ऊसाच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या विविध जातींची माहिती दिली.ऊस लागवड केल्यानंतर त्वरीत ऊस क्षेत्रनिहाय त्याची नोंदणी केल्यास ऊस तोडणीचे नियोजन यशस्वी करण्यास सुलभ होते.ऊसाचे पेमेंट वेळेवर देण्याचे काम कारखाना करतो आहे.याविषयी विश्वास दिला.
मुख्य ऊस विकास अधिकारी वसंत माळी यांनी शेतक-यांना वेळेवर ऊस  लागवड करण्याचे आवाहन केले.ऊस नोंदणी करतांना गटनिहाय नोंदणीचे आवाहन केले. मुख्य शेतकी अधिकारी अरविंद पाटील यांनी ऊस लागवडपूर्व आणि लागवडी नंतर  रासायनिक खताची मात्रा नियोजन ,पाणी पाळ्या व बांधणीचे अचूक सुत्राबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गट प्रमुख रमेश पाटील ,गट सुपरवायझर शरद पाटील, फिल्डमन भिका ठाकरे यांनी परीश्रम घेतले.पाडळदा ,अलखेड,औंरगपूर शेत शिवारातील बहुसंख्य  शेतकरी बांधव उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

50 हजार वर्षांनंतर या दिवशी दिसणार धुमकेतू

Next Post

 आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने आप्पा ढिवरे सन्मानित

Next Post
 आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने आप्पा ढिवरे सन्मानित

 आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने आप्पा ढिवरे सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add