Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

 आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने आप्पा ढिवरे सन्मानित

team by team
January 30, 2023
in राज्य
0
 आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने आप्पा ढिवरे सन्मानित
म्हसावद l  प्रतिनिधी
सिंदखेडा तालुक्यातील रेवाडी गावाचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील  आप्पा ढिवरे यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गावातील कायदा व सुव्यवस्था सांभाळत असताना महसूल व गृह विभागाला मोलाचे सहकार्य करून त्यांनी विविध क्षेत्रात आपला कार्याचा ठसा उमटवला आहे.
त्यांनी केलेल्या विविध कार्याची दखल घेत त्यांना कर्तव्यदक्ष आदर्श पोलीस पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला आप्पा ढिवरे यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे यावेळी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री  गिरीश  महाजन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  जलद शर्मा जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड आदी मान्यवरांच्या उपस्थित सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
बातमी शेअर करा
Previous Post

पाडळदा येथे आयान मल्टीट्रेड शुगरद्वारा ऊस उत्पादकांना मार्गदर्शन

Next Post

शहादा महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त व्याख्यान

Next Post
शहादा महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त व्याख्यान

शहादा महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add