Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

घोटाणे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

team by team
January 29, 2023
in शैक्षणिक
0
घोटाणे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील घोटाणे येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित विद्यमान लोकनियुक्त सरपंच सचिन  मगन धनगर यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजपूजन व ध्वजारोहण करून  राष्ट्रगीताने व ध्वज गीताने मानवंदना देण्यात आली.
यावेळी राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्था संचलित जनता माध्यमिक विद्यालयाचे ध्वज पूजन व ध्वजारोहण गावातील सामाजिक कार्यकर्ता दीपक राजाराम चौधरी यांच्या हस्ते व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा घोटाणे ता.जि. नंदूरबार येथे ना. का. तांबोळी माध्यमिक विद्यालय रनाळे येथील शिक्षक अमोल मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छोटू  बारकू धनगर यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा ग्रामपंचायतीस भेट देण्यात आली.
याप्रसंगी राजमाता अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्वसंचालक मंडळ व उपसरपंच,विद्यमान सदस्य, माजी सरपंच, तलाठी, ग्रामसेविका चव्हाण, पोलीस पाटील महेंद्र बच्छाव, अंगणवाडी सेविका, जनता माध्यमिक विद्यालयाचे व जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व इतर संस्थेचे पदाधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथील महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात

Next Post

गणेश जयंती निमित्ताने लोकनेते माणिकराव गावित परिवारातर्फे महाप्रसाद वाटप

Next Post
गणेश जयंती निमित्ताने लोकनेते माणिकराव गावित परिवारातर्फे महाप्रसाद वाटप

गणेश जयंती निमित्ताने लोकनेते माणिकराव गावित परिवारातर्फे महाप्रसाद वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add