Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युवकमित्रच्या सायकल बँक उपक्रमंतर्गत  60 विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वितरण

team by team
January 20, 2023
in सामाजिक
0
युवकमित्रच्या सायकल बँक उपक्रमंतर्गत  60 विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वितरण
म्हसावद  l  प्रतिनिधी
 युवकमित्र परिवार पुणे च्या ‘सायकल  बँक’उपक्रमंतर्गत पिंगाणे,कुकडेल व मनरद शिवारातून पायी चालत शाळेत येणाऱ्या अंत्यत गरीब व गरजु अशा 60 विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी शहादा तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अभिजित  पाटिल,उदघाटक म्हणून इन्क्लाब बिग्रेड शहादा संस्थेचे अध्यक्ष संदीपसिंग राजपाल,युवकमित्र परिवार संस्थेचे संस्थापक  तथा सायकल बँक योजनेचे प्रमुख प्रवीण महाजन,सामाजिक कार्यकर्त्यां भारतीताई पवार व इन्क्लाब बिग्रेडचे सर्व कार्यकर्त तसेच शाळेचे प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
        प्रसंगी पुणे व पिम्परी चिंचवड़ शहरातील नागरिकांनी देऊ इच्छिलेल्या विनावपर सायकली दुरुस्ती करून ग्रामीण भागातील वंचित विद्यार्थ्यांना सायकल बँक उपक्रमंतर्गत मोफत वितरित केल्या जातात.या उपक्रमंतर्गत वर्षभरात तब्बल 1000 सायकली वंचित विद्यार्थ्यांना वितरित केल्या असून राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त २५० सायकली वितरित करत असल्याचे उपक्रमाचे प्रमुख प्रवीण महाजन यांनी सांगितले. सदर सायकली दुरुस्तीसाठी इन्क्लाब बिग्रेडचे संदीपसिंग राजपाल यांचे सहकार्य लाभले तर सायकली वाहतूकीसाठी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
बातमी शेअर करा
Previous Post

मोड परिसरात दिसले बिबट नर, मादी  व दोन बछडे

Next Post

श्री क्षत्रिय राजपूत समाज समितीतर्फे हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add