Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पूज्य साने गुरुजी महाविद्यालय रासेयो  शिबिराचे पुरुषोत्तमनगर येथे उदघाटन

team by team
January 19, 2023
in शैक्षणिक
0
पूज्य साने गुरुजी महाविद्यालय रासेयो  शिबिराचे पुरुषोत्तमनगर येथे उदघाटन
शहादा  l
     पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य  महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार ‘युवकांचा ध्यास ग्राम- शहर विकास’ या शिबीराचे उदघाटन  झाले.
 पुरूषोत्तम नगर येथे झालेल्या उद्घाटनप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कार्यक्रमास सातपुडा तापी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक सुपडू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील सखाराम पाटील , खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, पुरूषोत्तम नगरच्या सरपंच सौ. कोकीळाबेन अशोक पाटील उपसरपंच सौ‌ जयश्री मुकेश पाटील, वाल्मिकी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सीमा पाटील, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील हे उपस्थित होते.
    आपल्या अध्यक्षीय मनोगतात श्री.पाटील यांनी  विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयीन जीवनातील अनुभव  कथन करून आनंदी जीवन जगण्याचे सुत्रे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, इच्छाशक्ती, यासारख्या गुणांचा विकास करून आनंदी जीवन जगावे या विषयी मार्गदर्शन केले.   महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. के.पटेल, डॉ.सुशील सिंदखेडकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्र पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. वर्षा चौधरी तर आभार प्रा. वजीह अशहर यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

शेल्टी येथे दहा लाखात फसवणूक

Next Post

कनिष्ठ महाविद्यालयात करियर मार्गदर्शन व समुपदेशन

Next Post
कनिष्ठ महाविद्यालयात करियर मार्गदर्शन व समुपदेशन

कनिष्ठ महाविद्यालयात करियर मार्गदर्शन व समुपदेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add