Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथे ऊसनवार पैशांचा वादातून जिवेठार मारण्याचा प्रयत्न, परपस्पर फिर्यादीतून सात जणांविरोधात गुन्हा

team by team
January 18, 2023
in क्राईम
0
मोटार सायकल चोरी करणारा सराईत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, ४ दुचाकी जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी-

नंदुरबार : तालुक्यातील भालेर येथे ऊसनवार दिलेल्या पैशांच्या वादातून झालेल्या मारहाणीत चौघांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीतून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील राकेश गेंधल पाटील यांनी धनंजय कैलास पाटील याच्याकडे दिलेले ऊसनवार पैसे मागितले. याचा राग आल्याने राकेश पाटील यांना धनंजय कैलास पाटील, विनोद बारकू पाटील, विनोद बारकू पाटील यांचा मुलगा व अरविंद बारकू पाटील यांनी शिवीगाळ करुन हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच हेमंत कलास पाटील याने जिवेठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी टॉमी डोक्यावर मारुन दुखापत केली. याबाबत राकेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात भादंवि कलम ३०७, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहेत. तसेच धनंजय कैलास पाटील यांनी परस्पर दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, धनंजय पाटील यांच्याकडे मुकेश गेंधल पाटील याने दिलेले ऊसनवार पैसे मागितले. याचा कारणावरुन धनंजय पाटील, हेमंत कैलास पाटील, विनोद बारकू पाटील यारंना मुकेश गेंधल पाटील, राकेश गेंधल पाटील यांनी लोखंडी रॉड डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच हाताबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत धनंजय पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.एकनाथ ठाकरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

किरकोळ वादातून सात जणांना मारहाण ; तिघांसह जमावाविरोधात गुन्हा

Next Post

नंदूरबार येथे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला युवकांनी केली स्मारक परिसराची स्वच्छता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add