Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धुळीपाडा ते सोनखडका  रस्त्यावर वनविभागाच्या पथकाने अवैध वाहनासह सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल केला जप्त

team by team
January 15, 2023
in क्राईम
0
धुळीपाडा ते सोनखडका  रस्त्यावर वनविभागाच्या पथकाने अवैध वाहनासह सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल केला जप्त
नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील धुळीपाडा ते सोनखडका  रस्त्यावर वनविभागाच्या पथकाने अवैध लाकडाची वाहतूक करणाऱ्या एका वाहनासह सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की,  गुप्त बातमी वरून सहाय्यक वनसंरक्षक(परिविक्षाधीन) गणेश मिसाळ, वनक्षेत्रपाल चिंचपाडा   मंगेश चौधरी व.वनक्षेत्रपाल नवापूर श्रीमती स्नेहल अवसरमल  व  रेंज स्टाफ चिंचपाडा व नवापूर हे  नवापूर तालुक्यातील धुळीपाडा ते सोनखडका  रस्त्यावर गस्त करत असतांना संशयित वाहन (क्र. GJ- 09 Y-8321) अडवून तपासणी केली असता, सादडा, मोदल, बोर, हिवर, लाकूड मिळून आले. सदर वाहनाचे मोजमाप घेतले असता अंदाजे 4 घ. मी माल मिळून आला,किंमत 25हजार व वाहन किंमत अंदाजे 3 लाख एकूण मुद्देमाल किंमत 3 लाख 25 हजार असून सदर माल व वाहनास जप्त करुन शासकीय विक्री आगार नवापूर येथे  जमा केले.
यावेळी वनपाल भिवाजी दराडे,वनरक्षक कमलेश वसावे, आशितोष पावरा,रामदास पावरा,कल्पेश अहिरे, संतोष गायकवाड, विकास शिंदे,वनमजूर बाळा गावित, वाहन चालक चामाऱ्या गावित वाहन चालक हे उपस्थित होते.
सदरची कार्यवाही ही वनसंरक्षक धुळे विवेक होशिंग,  उपवनसंरक्षक नंदुरबार वन विभाग नंदूरबार  कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार (प्रादेशिक व वन्यजीव ) यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरु आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शासनाच्या बालनाट्य स्पर्धेत प्रथमच नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्त्व

Next Post

इनामी जमिनीवर इतर हक्काच्या बेकायदेशीर नोंदी, विखरणच्या विधवा महिलेवर अन्याय

Next Post
इनामी जमिनीवर इतर हक्काच्या बेकायदेशीर नोंदी, विखरणच्या विधवा महिलेवर अन्याय

इनामी जमिनीवर इतर हक्काच्या बेकायदेशीर नोंदी, विखरणच्या विधवा महिलेवर अन्याय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add