Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजनेअंर्तगत वारसांना दोन लाखाचा धनादेश वितरीत

team by team
January 10, 2023
in राज्य
0
प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजनेअंर्तगत वारसांना दोन लाखाचा धनादेश वितरीत
म्हसावद l प्रतिनिधी
    शहादा तालुक्यातील जयनगर  येथील दिवंगत भाऊराव माळी हे सेन्ट्रल बँक आँफ इंडिया शाखा बामखेडा येथील खातेदार होते. त्यांचे काही दिवसापूर्वी अचानक निधन झाल्याने त्यांचे वारस त्यांची पत्नी  लताबाई भाऊराव माळी यांना बँकेचे मुख्य शाखाधिकारी श्री. गजेंद्र यांच्या हस्ते सेन्ट्रल बँक ग्राहक सेवा केंद्र जयनगर येथे दोन लाखाचा धनादेश देण्यात आला.
यावेळी ग्राहक सेवा केंद्राचे संचालक  अशोक खलाणे यांचे सहकार्य लाभले व  प्रमुख पाहुणे म्हणुन समता परिषदेचे माजी जिंल्हा अध्यक्ष अशोक माळी, माजी पं. स. सदस्य भगवान पाटील, कूषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक ईश्वर माळी, सरपंच सुनिल खलाणे,  ग्रा.पं.सदस्य महेंद्र शिंप,हेरंब ट्स्ट अध्यक्ष हिरालाल माळी, माजी सरपंच भरत नगराळे,संदीप माळी,प्रगतशील शेतकरी विठोबा माळी,राजाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिपक गोसावी, किरण पाटील,रामदेव राठोड, राहुल माळी व यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते  सुत्रसंचालन ग्राहक सेवा केंद्राचे संचालक अशोक मोतिलाल खलाणे यांनी केले व आभार यादवराव विठ्ठल माळी यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिवाळी शिबीराचे उद्घाटन. 

Next Post

वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करणारा जेसीबी वन विभागाच्या पथकाने घेतला ताब्यात 

Next Post
वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करणारा जेसीबी वन विभागाच्या पथकाने घेतला ताब्यात 

वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करणारा जेसीबी वन विभागाच्या पथकाने घेतला ताब्यात 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add