Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदर्श विद्यामंदिर येथे शालेय विज्ञान प्रदर्शनात 125 उपकरणांसह 160 विद्यार्थ्यांचा सहभाग

team by team
January 10, 2023
in शैक्षणिक
0
आदर्श  विद्यामंदिर येथे शालेय विज्ञान प्रदर्शनात 125 उपकरणांसह 160 विद्यार्थ्यांचा सहभाग
नंदुरबार l प्रतिनिधी
येथील गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिर व आदर्श गुजराती विद्यामंदिर येथे शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.
  याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तळोदा येथील नायब तहसीलदार निशा नाईक, मुख्या.सौ.सुषमा शाह, प्रा.डॉ.युवराज पाटील,मुख्याध्यापिका सौ.मिनाक्षी भदाणे, मुख्याध्यापक भद्रेश त्रिवेदी परीक्षक प्रा. मिलिंद वडनगरे, प्रा. डॉ. गौरव गुप्ता हे उपस्थित होते.   मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.परीक्षक श्री.गुप्ता यांनी उणिवांचा शोध घेत असतांना नाविन्याचा ध्यास मानवास जडतो असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले, तर उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या.
यावेळी इयत्ता दुसरी ते चौथीच्या वर्गातून एकूण १२५ उपकरणांद्वारे 160 मुलानी सहभागनोंदविला.त्यात शेती व पर्यावरण,आरोग्य,गणित व भूमिती,विज्ञान व तंत्रज्ञान,लोकसंख्या शिक्षण व जनजागृती,अंधश्रद्धा  निर्मूलन,अवकाश व भूगोल या विषयांवर आधारित उपकरनांचा समावेश होता .
परीक्षक म्हणून प्रा.वडनगरे व श्री. गुप्ता यांनी काम पाहिले.यावेळी संगीत शिक्षिका भाविषा खेडकर व बालचमूने कृतीयुक्त विज्ञान गीत सादर केले. विज्ञान प्रदर्शनातून प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ असे उपकरणाची निवड करण्यात आली.
  याप्रसंगी शालेय विज्ञान प्रमुख फकिरा माळी यांनी सूत्रसंचालन केले.मिनाक्षी भदाणे यांनी प्रास्तविक केले.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रदर्शन यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
बातमी शेअर करा
Previous Post

परिवर्धा येथे भव्य शिक्षण दर्शन स्पर्धा महोत्सव साजरा, बीटस्तरीय स्पर्धत ३९ शाळांचा उस्फूर्त सहभाग   

Next Post

साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिवाळी शिबीराचे उद्घाटन. 

Next Post
साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिवाळी शिबीराचे उद्घाटन. 

साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिवाळी शिबीराचे उद्घाटन. 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add