Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वनविभागाने अवैध लाकुडसह साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त

team by team
January 9, 2023
in क्राईम
0
वनविभागाने अवैध लाकुडसह साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार  | प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील घोडजामन रस्त्यावर आयशरमधून इंजायली जळावू लाकूड भरून  वाहतुक केली जात असल्याने नवापूर वनविभागाच्या पथकाने इंजायली लाकूडसाठा जप्त केला आहे. यावेळी आयशर सोडुन चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला. वनविभागाने वाहनासह सुमारे साडेचार लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नवापूर तालुक्यातील नवापूर ते घोडजामने रस्त्याने जाणार्‍या आयशरला गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या पथक पाहताच चालक आयशर सोडून अंधाराचा फायदा घेत चालक पसयार झाला. पथकाने आयशर (क्र.एम.एच.१८-एम.९५२३) तपासणी केली असता इंजायली जळावू लाकूडसाठा मिळून आला वाहनात लाकूडसाठा असा एकुण साडेचार लाख रूपये किंमतीचा मुद्दमाल जप्त करून नवापूर विक्री आगारात जमा करण्यात आला.

ही कारवाई धुळेचे वनसंरक्षक हाऊसिंग,   नंदुरबारचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर, धुळे विभागीय वनअधिकारी दक्षता पथकाचे संजय पाटील, नंदुरबारचे सहायक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल, वनरक्षक विकास शिंदे, कमलेश वसावे, वाहन चालक दिलीप गुरव यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा
Previous Post

कोंडाईबारी घाटात भिषण अपघात चालक ठार ,एक जण जखमी

Next Post

अक्कलकुवा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गरिमा पटेल व ओल्या तडवी प्रथम

Next Post
अक्कलकुवा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गरिमा पटेल व ओल्या तडवी प्रथम

अक्कलकुवा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गरिमा पटेल व ओल्या तडवी प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add