Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोंडाईबारी घाटात भिषण अपघात चालक ठार ,एक जण जखमी

team by team
January 9, 2023
in क्राईम
0
कोंडाईबारी घाटात भिषण अपघात चालक ठार ,एक जण जखमी
नवापूर | प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग सहावरील कोंडाईबारी घाटाच्या खाली खांबचौदर गावाच्या शिवारात चालकाला डुलकी लागल्याने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघाता चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात सहचालक गंभीर जखमी झाला आहे.
नवापुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गसहा वरील कोंडाईबारी घाटाच्या खाली खांबचौदर गावाच्या शिवारात पहाटे चार वाजेच्या दरम्यान ओरंगाबाद हुन अद्रक भरून गुजरात राज्यातील सुरत येथे जाणारा आयसर टेम्पो ( क्र. एम.एच.२० ई.एल.९०६७) वरिल चालक कोंडाईबारी घाट येथुन भरघाव वेगात येत असतात ,खांबचौदर गावाच्या शिवारात डुलकी लागल्याने समोरील अज्ञात वाहना ला जोरदार धडक दिली.
या धडकेत आयसर टेम्पो ची पुर्ण कॅबीन चक्काचूर होवून चालक शेख रियाकत शेख हबीब रा.खुलताबाद जि.ओरंगाबाद हा जागीच ठार झाला.तर सहचालक जबर जखमी झाल्याची घटना घडली यावेळी महामार्ग सुरक्षा पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी  पो.उप.नि.अमृत पाटील, हे.कॉ.संजय माळी ,साहेबराव खांडेकर, योगेश सोनवणे, चालक राजु कोकणी यांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या सहाय्याने मयत चालक व जखमी सहचालकाला बाहेर काढले ,सहचालक जबर जखमी असल्याने त्यास उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

वैंदाणे शिवारातून कापूस चोरी 

Next Post

वनविभागाने अवैध लाकुडसह साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post
वनविभागाने अवैध लाकुडसह साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त

वनविभागाने अवैध लाकुडसह साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add