Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर शहरात लाईट बाजारात तिसऱ्या मजल्यावर आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक

team by team
January 7, 2023
in क्राईम
0
नवापूर शहरात लाईट बाजारात तिसऱ्या मजल्यावर आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक
नंदुरबार l प्रतिनिधी
 नवापूर शहरातील लाईट बाजारात दुपारी साडेबारा वाजता सुमारास राजू भाई नागरमल अग्रवाल यांच्या निवासस्थानी तिसऱ्या मजल्यावर अचानक आग लागल्याने आगीने तात्काळ रुद्ररूप धारण केले. आग विझवण्यासाठी आजूबाजूच्या व्यापारी व नागरिक मदतीला धावून आले. व्यापारानी तात्काळ नवापूर पोलीस व नगरपालिकेच्या अग्निशमक दलाला पाचारण केले.अग्निशामक दल तात्काळ दाखल झाले असून आग विझवण्याचे काम करण्यात आले.या आगीत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून किरकोळ नुकसान झाले आहे.
घराला कश्यामुळे आग लागली याचं कारण अजून समजू शकलेले नाही. अर्धा पाऊण तासानंतर आग नियंत्रणात आली. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. भर बाजारात आग लागल्याने मोठी गर्दी झाली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमक दल दाखल झाले असून या ठिकाणी काही काळ वाहतुकीचे कोंडी निर्माण झाली. नवापूर पोलिसांनी तात्काळ वाहतूक कोंडी देखील दूर केली आहे.
यात किती नुकसान झाले अजून तरी स्पष्ट झाले नाही. नंतरच याचा उलगाडा होईल परंतु तिसऱ्या मजल्यावरील घर सामान जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.स्थानिकांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केला.परंतु तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने धुराचे प्रमाण जास्त असल्याने आग विझवण्यासाठी नागरिक व्यापाऱ्यांना दमछाक करावी लागली त्यानंतर अग्निशामक दलाचे बंब आल्याने आग विझवण्याचे काम करण्यात आले. महसूल विभागाने आगीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अग्रवाल कुटुंबांनी केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

व्हॉईस ऑफ मीडियातर्फे विमा पॉलिसीचे वितरण 

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्य उपसंपादक रमाकांत पाटील यांना राज्यस्तरीय चौथास्तंभ पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add