Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

 आदिवासी सहकारी साखर कारखाण्याच्या चेअरमनपदी भरत गावित तर व्हा. चेअरमनपदी जगन कोकणी यांची बिनविरोध निवड

team by team
January 5, 2023
in राजकीय
0
 आदिवासी सहकारी साखर कारखाण्याच्या चेअरमनपदी भरत गावित तर व्हा. चेअरमनपदी जगन कोकणी यांची बिनविरोध निवड
नवापूर l प्रतिनिधी
तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाण्याच्या चेअरमनपदी भरत माणिकराव गावित तर व्हाइस चेअरमनपदी जगन चंद्रा कोकणी यांची बिनविरोध निवड झाली.
डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाण्याची निवडणूक २४ डिसेंबरला झाली होती .यात परिवर्तन पॅनलचे चौदा सदस्य निवडून आले तर शेतकरी विकास पॅनलचे दोन बिनविरोध व एक निवडून असे तीन सदस्य आले होते.नूतन चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया दि  ४ बुधवारी कारखान्याच्या सभागृहात झाली.सकाळी अकराला निवडणूक निर्णय अधिकारी भारती ठाकूर, रत्ना मोरे व नीरज चौधरी यांच्या उपस्थितीत चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. चेअरमन पदासाठी परिवर्तन पॅनलचे भरत माणिकराव गावित व व्हाइस चेअरमन पदासाठी जगन चंद्रा कोकणी या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यात चेअरमनपदी भरत गावित तर व्हाइस चेअरमनपदी जगन कोकणी यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
यावेळी राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, खा. डॉ. हिना गावित, इगतपुरीचे माजी आमदार निर्मला गावित,माजी आमदार शरद गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी  चेअरमन भरत माणिकराव गावित तर व्हाइस चेअरमन जगन चंद्रा कोकणी यांना शुभेच्छा दिल्यात यावेळी. नवनिर्वाचित संचालक संगीता गावीत,बकाराम गावीत,रमेशचंद्र राणा, हरिदास गावीत,आलु गावीत,देवराम गावीत,रमेश गावीत,लक्ष्मण कोकणी,रावजी वळवी ,रुद्राबाई  वसावे,मीराबाई गावीत, सीताराम ठाकरे ,उपस्थित होते.नूतन चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.त्या नंतर माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांच्या निवासस्थानी जाऊन नवनिर्वाचीत चेअरमन भरत गावीत यांनी भेट घेऊन आर्शिवाद घेतला.
बातमी शेअर करा
Previous Post

वार्तांकनाला मज्जाव करणाऱ्या पत्रकाचा निषेध, पत्रकार संघाकडुन याबाबत व्यापक आंदोलनाचा इशारा

Next Post

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रम उत्साहात

Next Post
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रम उत्साहात

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रम उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add