Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एक्स्ट्रॉ बॅकअपची चावी मिळवून नंदुरबार शहर तसेच नवापूर व रायंगण येथील एटीएममधून ६२ लाखांची रोकडची चोरी

team by team
December 30, 2022
in क्राईम
0
एक्स्ट्रॉ बॅकअपची चावी मिळवून नंदुरबार शहर तसेच नवापूर व रायंगण येथील एटीएममधून ६२ लाखांची रोकडची चोरी

नंदुरबार | प्रतिनिधी –

सीएमएस इन्फोसिस्टीम एलईटी या कंपनीच्या कर्मचार्‍याला कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे आदेश नसतांना त्याने कंपनीकडून एक्स्ट्रॉ बॅकअप चावी मिळवून नंदुरबार शहर तसेच नवापूर व रायंगण येथील एटीएममधून ६१ लाख ९१ हजार ५०० रुपयांची रोकड चोरी केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील भाट गल्ली परिसरात राहणारा पंकज किशोर चौधरी हा सीएमएस इन्फोसिस्टीम एलईटी या कंपनीचा कर्मचारी आहे. त्याला कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे आदेश नसतांना त्याने कंपनीकडून एक्स्ट्रॉ बॅकअप चावी मिळवून सदर चावीचा गैरउपयोग करुन वेळोवेळी शहरातील तसेच नवापूर व रायंगण येथील एटीएममधून ६१ लाख ९१ हजार ५०० रुपयांची चोरी केली. दि.५ ते २३ डिसेंबरदरम्यान त्याने मिराज सिनेमाजवळ असलेल्या एसबीआयच्या एटीएममधून १६ लाख,

सिंधी कॉलनीतील एसबीआयच्या एटीएममधून २१ लाख ९९ हजार ५००, रायंगण ता.नवापूर येथील एसबीआय एटीएममधून ५ लाख रुपये, नवापूर येथील युनीयन बँक आँफ इंडीयाच्या एटीएममधून ९ लाख ९२ हजार अशा एकुण ६२ लाख ९१ हजार ५०० रुपयांची रोकड चोरी केली.याप्रकरणी राहूल प्रभाकर मानकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंकज किशोर चौधरी याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४०९, ३७९, ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

सावधान : नायलॉन मांजाची विक्री, साठवणुक किंवा हाताळणी करणार्‍यांवर होणार कारवाई : पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील

Next Post

प्रकाशा येथे सापडली काळा पाषाणाची पाच फुट उंचीची मूर्ती

Next Post
प्रकाशा येथे सापडली काळा पाषाणाची पाच फुट उंचीची मूर्ती

प्रकाशा येथे सापडली काळा पाषाणाची पाच फुट उंचीची मूर्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add