Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पूज्य साने गुरूजी कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंचा गौरव 

team by team
December 29, 2022
in शैक्षणिक
0
पूज्य साने गुरूजी कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंचा गौरव 
शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विविध खेळातील नैपुण्य प्राप्त खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
      क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने घेण्यात आलेल्या 19 वर्षा आतील मुले व मुली सॉफ्टबॉल, बेसबॉल व नेटबॉल स्पर्धेत विजय मिळवल्या बद्दल खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी संस्थेचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील , क्रीडा उपंचालक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती के. के. पटेल, उपप्राचार्य डॉ. एम. के, पटेल, पर्यवेक्षक प्रा. के. एच. नागेश, प्रा. व्ही. सी. डोळे, तालुका क्रीडा अधिकारी  आत्माराम बोथीकर, प्रा. डॉ. मयूर ठाकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लिपिक मुकेश बारी, महेंद्र काटे, क्रीडा संचालक प्रा. डॉ अरविंद कांबळे व प्रा.जितेंद्र माळी उपस्थित होते.
शिक्षण व तंत्रज्ञानाच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य व स्वास्थ चांगले राहणे आवश्यक आहे. आरोग्य व स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी मैदानाशी दैनंदिन नाळ जोडलेली असलेली पाहिजे.तेव्हाच शारीरिक व मानसिक विकास होतो असे मार्गदर्शन प्रा. मकरंद पाटील यांनी केले व पुढील स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.जिल्हा क्रीडा अधिकारी सौ.पाटील व प्राचार्य डॉ.पाटील यांनी मार्गदर्शन केले.
बातमी शेअर करा
Previous Post

कनिष्ठ महाविद्यालयात ‘आरोग्य व नियमित आहार’या विषयावर व्याख्यान उत्साहात

Next Post

शालेय टेनीक्वाईट स्पर्धेत डी.आर. हायस्कूल चा संघ राज्यस्तरावर

Next Post
शालेय टेनीक्वाईट स्पर्धेत डी.आर. हायस्कूल चा संघ राज्यस्तरावर

शालेय टेनीक्वाईट स्पर्धेत डी.आर. हायस्कूल चा संघ राज्यस्तरावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add