Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कनिष्ठ महाविद्यालयात ‘आरोग्य व नियमित आहार’या विषयावर व्याख्यान उत्साहात

team by team
December 29, 2022
in आरोग्य
0
कनिष्ठ महाविद्यालयात ‘आरोग्य व नियमित आहार’या विषयावर व्याख्यान उत्साहात
शहादा l प्रतिनिधी
    पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात ‘आरोग्य व नियमित आहार’ या विषयावर शहादा येथील आदित्य हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. मेघना पटेल यांचे व्याख्यान संपन्न झाले.
     महाविद्यालयाच्या महात्मा गांधी सभागृहात झालेल्या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. कल्पना पटेल होत्या. यावेळी बोलतांना डॉ. पाटील म्हणाल्या, उत्तम आरोग्यासाठी सकस आहार व व्यायाम गरजेचा आहे. शिक्षणाबरोबरच आरोग्य ही आपली संपत्ती आहे. उत्तम आरोग्यासाठी सकस व प्रथिनयुक्त आहार गरजेचा आहे. अनेकदा महाविद्यालयीन युवती डायटच्या नावाखाली अर्धपोटी असतात. ही बाब आरोग्यासाठी धोकेदायक आहे.
पालकांनीही आपल्या पाल्यांच्या उत्तम आरोग्याकडे लक्ष असू द्यावे.अध्यक्षीय समारोपात प्रा.पटेल यांनी विद्यार्थ्यीनींनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.व्ही.सी. डोळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.योगिता पाटील यांनी केले तर आभार प्रा. उदय पटेल यांनी मानले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.के.एच. नागेश यांच्यासह सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहरात तिघांना लोखंडी रॉड, चाकूने मारहाण, तिघांविरोधात गुन्हा

Next Post

पूज्य साने गुरूजी कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंचा गौरव 

Next Post
पूज्य साने गुरूजी कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंचा गौरव 

पूज्य साने गुरूजी कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंचा गौरव 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add