Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या  96 व्या जयंती निमित्त अभिवादन

team by team
December 29, 2022
in Uncategorized
0
शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या  96 व्या जयंती निमित्त अभिवादन
नंदुरबार  l  प्रतिनिधी
  स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वी ब्रिटिशांशी लढा देणारे  हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त दि.28 डिसेंबर रोजी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे बालवीर चौकात प्रतिमा पूजनाने अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नवजीवन हॉस्पिटलचे संचालक डॉ. त्र्यंबक पटेल यांच्या हस्ते हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले तर  भामरे अकॅडमीचे संचालक प्रा. युवराज भामरे  यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
यावेळी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी प्रास्ताविकात  हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या कार्याला उजाळा दिला. जयंती दिनाचे औचित्य साधुन  शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे आगामी 2023  वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन  मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले.
या समारंभास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक राकेश चौधरी, दंतचिकित्सक डॉ. धीरज महाजन, स्पर्श हॉस्पिटलचे संचालक डॉ.  प्रशांत ठाकरे,आधार हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश ठाकरे,डॉ. प्रसाद अंधारे,  डॉ. विलास दाणेज,अनुसयअकॅडमीचे संचालक प्रा. विनायक ढोले, अभियंता धनंजय जोशी,  सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक,हॉटेल डीएसकेचे संचालक उद्योजक प्रशांत जैन, गुंतवणूक सल्लागार सुरेश जैन, राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीत राजपूत, भील प्रदेश ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित तडवी, निषाद पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रतापराव सोनवणे, महिला महाविद्यालयाचे प्रा. मधुकर देसले,ग्रंथपाल श्रीराम दाऊतखाने, पोस्ट विभागाचे भटू गवळी, रुद्र क्रिएशनचे संचालक योगेश्वर जळगावकर,
सुवर्ण व्यावसायिक आशिष जळगावकर, निवृत्त गटविकास अधिकारी बी.डी. गोसावी, ,प्रा. ललित महाजन, पत्रकार हिरालाल चौधरी , योगेंद्र जोशी ,मनोज शेलार, वैभव  करवंदकर,  अमित कापडणे,प्रशांत पाटील,सुमानसिंग राजपुत सामाजिक कार्यकर्ते दिग्विजय रघुवंशी,कमल कडोसे, चेतन राजपुत, पवन राजपुत,दिलीप कुभांर, डॉ.भुषण पालकडे,मोहन वाडिले, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे कार्याध्यक्ष  संभाजी हिरणवाळे, सदस्य विशाल हिरणवाळे, धिरेन गवळी, मयुर भोई,जयदिप वानखेडे, यांनी केले.शहिद दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम,  तसेच नंदुरबार के शहीद अमर रहे.अशा घोषणा दिल्या.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा काँग्रेस कार्यालयात काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा

Next Post

नंदुरबार शहरात तिघांना लोखंडी रॉड, चाकूने मारहाण, तिघांविरोधात गुन्हा

Next Post
बलवंड येथे रोटावेटरमध्ये अडकून चालक ठार

नंदुरबार शहरात तिघांना लोखंडी रॉड, चाकूने मारहाण, तिघांविरोधात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add