Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा काँग्रेस कार्यालयात काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा

team by team
December 29, 2022
in राजकीय
0
नंदुरबार जिल्हा काँग्रेस कार्यालयात काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा

नंदुरबार l

नंदुरबार येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्याविषयी माहिती देवुन पक्ष संघटन मजबुत करण्यावर चर्चा झाली.

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा 138 वा वर्धापन दिन कार्यक्रम नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करण्यात आला. नंदुरबार येथील जिल्हा काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष पाटील होते. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष एजाज बागवान, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अशोक पाटील, उत्तर महाराष्ट्र सचिव देवा चौधरी, राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस पंडीतराव पवार, माजी नगरसेवक ईकबाल खाटीक, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वाजिद सैय्यद, ज्येष्ठ कार्यकर्ते मुस्लिम कुरेशी, दत्तु पवार, खंडू पवार, काँग्रेस रोजगार-स्वयंरोजगारचे शहराध्यक्ष रऊफ शाह,

तैय्यबा शेख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात सुभाष पाटील, एजाज बागवान, राजेंद्र पाटील, पंडीत पवार  यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यासह भारत जोडे यात्रेविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले. आभार काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष एजाज बागवान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

आमलाण येथे दोन लाखांचे अवैध लाकूड जप्त

Next Post

शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या  96 व्या जयंती निमित्त अभिवादन

Next Post
शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या  96 व्या जयंती निमित्त अभिवादन

शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या  96 व्या जयंती निमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add