Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर पालिकेने केली १२ दुकाने सिल

team by team
December 24, 2022
in राजकीय
0
नवापूर पालिकेने केली १२ दुकाने सिल

नवापूर |  प्रतिनिधी

नवापूर पालिकेतर्फे थकबाकी रक्कम शिल्लक असलेली १२ दुकानगाळे सिल करण्यात आली. वसुलीकामी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी स्वप्निल मुधलवाडकर यांनी केले आहे.

नवापूर शहरात नगरपरिषदे मार्फत नागरीकांना सन २०२२ २०२३ या वर्षाची मागणी बिले वाटप करण्यात आलेली आहेत. बर्‍याच नागरीकांकडे मोठया प्रमाणावर थकबाकी रक्कम शिल्लक असल्याचे निर्दशानास आलेले आहे. तसेच नगरपालिका मालकीच्या दुकान गाळयातील दुकानांचे भाडे देखिल थकीत आहे. सदरचे दुकान गाळयांची भाडे वसुली तसेच मालमत्ताकर, पाणीकर व इतर करांची वसुलीचे काम सुरु असून ज्या नागरीकांकडे मोठया प्रमाणावर थकबाकी आहे.अश्या नागरीकांचे दुकानगाळे सिल करणे तसेच नळ कनेक्शन कट करण्याची कार्यवाही नगरपरिषदेने सुरु केलेली आहे.

नगरपरिषदेच्या दुकानगाळ्यांपैकी १२ दुकानगाळ्यांचे भाडे थकीत असल्याने सदर दुकाने नगरपरिषदेने सिल केलेले आहेत व यापुढे देखिल अशीच कारवाई नगरपरिषदे मार्फत सुरु राहील. नगरपरिषदेने वसुली पथकांची नेमणुक केलेली आहे. नागरीकांनी आपल्याकडे वसुलीसाठी आलेल्या पथकांकडे थकीत असलेली रक्कम भरुन रितसर पावती घेवुन नागरीकांनी वसुलीकामी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी स्वप्निल मुधलवाडकर,प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खापर येथे फेर मतदानात शोएब तेली १५ मतांनी विजयी

Next Post

नाताळ निमित्त मिशन स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

Next Post
नाताळ निमित्त मिशन स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

नाताळ निमित्त मिशन स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add