Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खापर येथे फेर मतदानात शोएब तेली १५ मतांनी विजयी

team by team
December 24, 2022
in राजकीय
0
खापर येथे फेर मतदानात शोएब तेली १५ मतांनी विजयी
खापर l प्रतिनिधी
               अक्कलकुवा तालुक्यातील  पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत खापर येथील प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वसाधारण जागेच्या मतदान यंत्रामधील पेपर सरकल्याने राज्य निवडणूक आयोगाने (ता.२3) रोजी  फेरमतदान प्रक्रिया सकाळी ०७ ते ०५.३०  पर्यंत पार पडली. यात ग्रामपंचायत परिवर्तन पॅनलच्या शोएब तेली ला ४१२ मत मिळवून सबका साथ सबका विकास पॅनलच्या आलमगीर बलोचा १५ मतांनी पराभाव केला असून आलमगीर बलोच यांना ३९७ मते मिळाली. फेरमतदाना नंतर सबका साथ सबका विकास पॅनलचे आता ११ सदस्य निवडली आहे तर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे  ६ सदस्य निवडून आली आहेत.
             प्रभाग क्र. ३ मध्ये भाग अ ६४७ व  ब ६४५ असे एकूण १२९२ मतदाते असून त्यापैकी ८१९ मतदात्यांनी आज आपला मतदानाचा हक्क बाजवला. झालेल्या फेरमतदाना नंतर सबका साथ सबका विकास पॅनलचे  लोकनियुक्त सरपंच किरण जयसिंग पाडवी यांच्यासह सदस्य जैन ललिताबाई निलेश, वसावे देविदास जयसिंग, पवार प्रमिला छगन, पाडवी आशा विनायक, चौधरी वंदनाबाई दीपक, वसावे दक्षा देवेंद्रकुमार, पाडवी अंजना रोहिदास, कामे कविता विनोद, पाडवी संगीता किरण, कामे विनोद यशवंत, पाडवी अंजना विजय असे एकूण अकरा सदस्य निवडून आले आहेत .तर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे सदस्य जाट ललित जगदीश, पाडवी अश्विन कृष्णा, पाडवी करुणा वासुदेव, पाडवी महेश चंदू, सदाराव प्रमिलाबाई शांतीलाल, तेली शोएब रशीद असे एकूण सहा सदस्य निवडून आले आहेत.
फेरमतदानात मिळालेली मते अशी
तेली शोएब रशीद : ४१२
बलोच आलमगीर सत्तार : ३९७
नोटा : १०
बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान

Next Post

नवापूर पालिकेने केली १२ दुकाने सिल

Next Post
नवापूर पालिकेने केली १२ दुकाने सिल

नवापूर पालिकेने केली १२ दुकाने सिल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add