Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंदाणे येथे आजपासून नाशिक विभागीय शालेय कबड्डी स्पर्धा

team by team
December 23, 2022
in राज्य
0
मंदाणे येथे आजपासून नाशिक विभागीय शालेय कबड्डी स्पर्धा

म्हसावद  l   प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने नंदुरबार जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने नाशिक विभागीय शालेय कबड्डी स्पर्धा २०२२ च्या  आजपासून दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी शहादा तालुक्यातील मंदाणे येथील आदर्श विद्यालय येथे होणार आहे.अशा प्रकारची विभागीय क्रीडा  स्पर्धच नियोजन प्रथमच नंदुरबार जिल्ह्याला मिळाले आहे आणि तो बहूमान शहादा तालुक्याला मंदाणे या  गावाला मिळालेला आहे.
  कबड्डी दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी १४ वर्षां वयोगटातील मुले व मुली, दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी  १७ वर्ष वयोगटातील मुले व मुली आणि दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी १९  वर्ष वयोगटातील मुले मुली यांची स्पर्धा होणार आहे याची सर्व जिल्हा व तालुका क्रिडा संयोजक व  क्रीडा शिक्षक यांनी याची नोंद घ्यावी.तरी याचा  बहूमान शहादा तालुक्याला मंदाणे या  गावाला मिळालेला आहे तरी ह्या विभागीय कबड्डी क्रीडा  स्पर्धा चा आनंद घ्यावा असे आवाहन स्पर्धा आयोजन समिती व  तालुका क्रीडा संयोजक भालचंद्र चौधरी यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

मिशन मराठी प्राथमिक शाळेत नाताळनिमित्त  घोडा गाडीसह रॅली उत्साहात 

Next Post

मतदान न केल्याने तिघांना मारहाण , १० जणांविरोधात गुन्हा दाखल

Next Post
बलवंड येथे रोटावेटरमध्ये अडकून चालक ठार

मतदान न केल्याने तिघांना मारहाण , १० जणांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add