Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथे ग्रुपग्रामपंचायतीत ग्राम विकास पॅनलचा लोकनियुक्त सरपंच तर लोकशाही पॅनलचे एकूण 11 सदस्य विजयी

team by team
December 21, 2022
in राजकीय
0
अक्कलकुवा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीवर विविध पक्षांचा दावा, हे उमेदवार झाले विजयी
म्हसावद l प्रतिनिधी
 शहादा तालुक्यातील म्हसावद येथील ग्रुपग्रामपंचायत ची सार्वत्रिक मतदान शांततेत पार पडली. 20 डिसेंम्बर रोजी सकाळी 10 वाजता मत मोजणी ला सुरुवात झाली यात अंबालाल अशोक पाटील यांचे लोकशाही पॅनलचे एकूण 11 सदस्य निवडून आले तर डॉ.भगवान खुशाल पाटील यांचे  ग्राम विकास पॅनलचे सहा सदस्य व  लोकनियुक्त सरपंच  निवडून आले आहेत.
   म्हसावद गावात एकूण 17 सदस्य ची निवडणूक तर  लोकनियुक्त सरपंच ची निवडणूक मतदान पार पडली.ग्राम विकास पॅनल चे युवराज उत्तम  ठाकरे याना 2354 मते मिळून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले. तरअंबालाल अशोक पाटील यांचे लोकशाही पॅनल चे ऊषाबाई मंगू पवार 432,सिंधुबाई रतीलाल शेमळे 474,छाया रजनीकांत सूर्यवंशी 548,चिंतामण उत्तम धनगर 559,
विमलबाई वसंत मोरे 520,सविता अंबालाल पाटील 524,भीमसिंग प्रतापसिंग सुकळे 361,गायत्री विजय अहिरे 468,स्नेहा सचिन बेदमुथा 480,मागं शंकर भिल 416,सचिन किशोर बेदमथा 342,शांतीबाई मोत्या भिल 301 तर.भगवान खुशाल पाटील ग्राम विकास पॅनल चे बिंदा रिवन ठाकरे 550,प्रकाश खुशाल पाटील 550,अशोक भगवान धनगर 494,रंजना सावन पवार 481,पमाबाई तारसिंग सुकळे 437,अक्काबाई रमेश ठाकरे 360 असे उमेदवार निवडून आले .
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुक्यातील १० पैकी ८ ग्रामपंचायतींवर भाजपाचा दावा

Next Post

जिल्हयातील ११ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने केले वर्चस्व सिद्ध : जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add