Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रंगावली नदीवरील पुल बांधकाम निकृष्ठ दर्जाचे

team by team
December 17, 2022
in राज्य
0
रंगावली नदीवरील पुल बांधकाम निकृष्ठ दर्जाचे
नवापूर l प्रतिनिधी
 जे.एम.म्हात्रे इन्फ्रा प्रा.लि. पनवेल (कॅम्प) सावरट रंगावली नदीवरील पुल बांधकामाबाबतचे निवेदन तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने दिली आहे.
त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे  भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रं 6 सुरत – नागपूर या महामार्गाच्या नवीन रस्ता तयार करण्याचा टेंडर जे. एम. म्हात्रे इन्फ्रा प्रा. लि.पनवेल (टेंडर कॅम्प) सावरट यांच्या मार्फत नवापूर तालुक्यात नवापूर शहरा लगत रंगावली नदीवर पुलाचे बांधकाम चालू असून सदर कामामध्ये पुलावर ठेवण्यात येणारे सिमेंट, ब्लॉक वापरण्यात येत आहे सिमेंट ब्लॉक नांदवण शिवार येथे बनविण्यात आलेले आहे परंतू हे ब्लॉक टेक्नीकल दृष्टया वापरण्यास अयोग्य आहे.कारण सदर ब्लॉकच्या आजूबाजूला सपोर्ट म्हणून ठेवण्यात आलेले स्टील हे पूर्ण रित्या कापून टाकण्यात आलेले असून सदर कंपनीने.त्या ब्लॉक मध्ये ड्रिल मशीनचा वापर करुन होल पाडण्यात आले व त्यात नवीन स्टील ते कुठेही सपोर्ट नाही.
अशा स्थितीत असतांना कंपनीने त्यात वेल्डींगच्या साहयाने वेल्डींग करुन पुन्हा स्टील जोडण्यात आलेले आहे. ही स्थिती टेक्नीकल रित्या निकृष्ठ दर्जाचे समजले जाते ते ब्लॉक सदर टेंडर धारकांच्या मनमानी मुळे रंगावली नदीच्या पुलावर अश्या प्रकारे निकृष्ठ दर्जाचे सिमेंट ब्लॉक ठेवण्यात आलेले आहे. तरी भविष्यात पुल दुर्घटना होण्याचा संभव नाकारता येत नाही तसेच गुजरात व महाराष्ट्रात पुल दुर्घटना सारखे प्रकार घडलेले आहे सदर गुजरात मध्ये मोरबी पुलाचे जिवंत उदाहरण घेता लक्ष करणे गरजेचे आहे.
अश्या प्रकारे सदर पुल धोखादायी ठरु शकते तरी महोदयांनी आपण या कामाबददल जातीने लक्ष देऊन कंपनीचे मनमान कारभार थांबवून रंगावली नदीवर ठेवण्यात आलेले सर्व सिमेंट ब्लॉक तात्कालीन काढून घेण्याचे आदेश करण्यात यावा व त्या जागी नवीन चांगल्या प्रतीचे सिमेंट ब्लॉक ठेवण्यात यावे व योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी निवेदनावर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघनेचे जिल्हाध्यक्ष विष्णु गावीत,तालुका अध्यक्ष बायसु गावीत,ईश्वर गावीत,कांतीलाल गावीत,प्रफुल साने,विनायक गावीत,विलास गावीत,आदाम गावीत आदीचा सह्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

अखेर अक्कलकुवा ग्रामपंचायत प्रशासनाची झोप उघड़ली

Next Post

जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराला अन् घरातल्या प्रत्येक व्यक्तिला शुद्ध पाणी देणार: पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add