Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

team by team
December 15, 2022
in क्राईम
0
कवली गावाजवळ  वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नंदुरबार l

शहादा तालुक्यातील लक्कडकोट ते राणीपूर रस्त्यावर बसने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथील गणेशा बयसिंग ठाकरे व नरेंद्र दारासिंग पाडवी हे दुचाकीने लक्कडकोट ते राणीपूर रस्त्याने जात होते. यावेळी एका एस.टी.बस चालकाने त्याच्या ताब्यातील बस रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात बस चालवून विठ्ठल चौधरी यांच्या शेताजवळ दुचाकीला धडक दिली.

या अपघातात नरेंद्र पाडवी या तरुणास गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच गणेशा ठाकरे यांनाही दुखापत झाली आहे. याबाबत गणेशा ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात बस चालकाविरोधात भादंवि कलम  ३०४ (अ),  २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनिल बिऱ्हाडे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

वीजबिल ऑनलाईन भरण्यास प्रतिसाद, नंदुरबार जिल्ह्यात ५१ हजार ग्राहकांनी घेतला लाभ

Next Post

काचेचा तुकडा कपाळावर मारुन दुखापत

Next Post
बलवंड येथे रोटावेटरमध्ये अडकून चालक ठार

काचेचा तुकडा कपाळावर मारुन दुखापत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add