Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

 उमर्दे बु. फाट्याजवळ वाहनाची दुचाकीला धडक

team by team
December 13, 2022
in क्राईम
0
नंदूरबार येथून मक्यासह ट्रक पळविला

नंदुरबार l

तालुक्यातील उमर्दे बु. फाट्याजवळ वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जखमी झाला असून वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील मोठे उमज येथील भिमसिंग तापसिंग वळवी हे दुचाकीने जात होते. यावेळी एका वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.जी.जे.०५ जेएम ५७७१) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवून उमर्दे बु. फाट्याजवळ दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.

 

 

 

या अपघातात भिमसिंग वळवी यांना दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत तुकाराम रुबजी वळवी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक केशव गावित करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

खांदेपाडा येथे एकावर ब्लेडने वार

Next Post

ॲड.गोविंद पाटील यांच्या सानेगुरुजी मित्र मंडळा तर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार

Next Post
ॲड.गोविंद पाटील यांच्या सानेगुरुजी मित्र मंडळा तर्फे  सन्मानपत्र देऊन सत्कार

ॲड.गोविंद पाटील यांच्या सानेगुरुजी मित्र मंडळा तर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add