Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोझवा येथे जलजीवन मिशन अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन

team by team
December 12, 2022
in राजकीय
0
रोझवा येथे जलजीवन मिशन अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन
नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे खा.डॉ. हिना गावित तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित व जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
    दि.१० डिसेंम्बर २०२२ रोजी रोझवा पुनर्वसन ता.तळोदा येथे जल जिवन मिशन अंतर्गत १ कोटी ४३ लाख रुपयांच्या योजनेचा शुभारंभ खासदार डॉ.हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित ह्या उपस्थित होत्या. तर जिल्हा परिषदेचे  उपाध्यक्ष सुहास नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    यावेळी पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा, जि.प.सदस्य रितेश वळवी, मंडाई फौंडेशनचे अध्यक्ष अमोल भारती, सरपंच सरदार पाडवी, उपसरपंच उदेसिंग तडवी, दिनेश पावरा, कैलास पाडवी, छगन कोठारी, पंडित पावरा, रेल्या तडवी,महेश पाटील, पाणीपुरवठा अभियंता सागर पवार, ग्रामसेवक दिलीप खोब्रागडे , आपसिंग पाडवी , भूसरा वसावे, रमेश वसावे व गावकरी उपस्थित होते.
     यावेळी बोलतांना जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित समुदयास दिली. तर खा.डॉ. हिना गावित यांनी  जल जिवन मिशन योजनेची इथंभूत माहिती व केंद्र सरकारच्या विविध योजना या विषयी आपल्या मनोगतातून विषद केल्या.  यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दाज्या पावरा यांनी केले.तर आभार उदेसिंग तडवी यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

२९५ मे.टन खतसाठा जप्त ; खांडबारा येथील कृषी केंद्राचा परवाना रद्द

Next Post

जाम येथे जल जीवन मिशन योजनेचे जि. प सदस्या वंदना पटले यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post
जाम येथे जल जीवन मिशन योजनेचे जि. प सदस्या  वंदना पटले यांच्या हस्ते भूमिपूजन

जाम येथे जल जीवन मिशन योजनेचे जि. प सदस्या वंदना पटले यांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add