Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जाम येथे जल जीवन मिशन योजनेचे जि. प सदस्या वंदना पटले यांच्या हस्ते भूमिपूजन

team by team
December 12, 2022
in राजकीय
0
जाम येथे जल जीवन मिशन योजनेचे जि. प सदस्या  वंदना पटले यांच्या हस्ते भूमिपूजन
म्हसावद l प्रतिनिधी
ग्रामपंचायत जाम ता.शहादा येथे जल जीवन मिशन योजनेचे खा. डॉ.हिना गावित व आ. राजेश पाडवी  यांच्या आदेशानुसार भूमिपूजन खेडदिगर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या कु.वंदनाताई पटले यांच्या हस्ते करण्यात आले.
 जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावात 45 हजार लिटराची टाकी,सिंचन विहीर,तर जाम व नवेजामपाडा येथे गावंतर्गत नवीन अंडरलाईन पाईपलाईन,अश्या तीन कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
 आजच्या कार्यक्रमास्थळी  जाम सरपंच ईश्वर वाघ,निलेश पाटील भागापूर,दामडदा  सरपंच हरेराम मालचे,उपसरपंच डॉ.विजय चौधरी,ग्रामसेवक नारायण पवार,उपसरपंच सुनील पवार ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण,ग्रा.पं सदस्य पूनम चव्हाण,ग्रा.पं.सदस्या विमलाबाई चव्हाण,सुभाष वाघ प्रशांत पवार,नवल चव्हाण,धारासिंग चव्हाण,यादव पवार,बोमराज चव्हाण,गब्बर चव्हाण,एकनाथ चव्हाण,तथा ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

रोझवा येथे जलजीवन मिशन अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन

Next Post

नंदूरबार येथून मक्यासह ट्रक पळविला

Next Post
नंदूरबार येथून मक्यासह ट्रक पळविला

नंदूरबार येथून मक्यासह ट्रक पळविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add