Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथे दिव्यांग सप्ताह उत्साहात साजरा

team by team
December 11, 2022
in शैक्षणिक
0
भालेर येथे दिव्यांग सप्ताह उत्साहात साजरा
नंदूरबार l प्रतिनिधी
का.वि.प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु. पाटील माध्य.  व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर ता.नंदूरबार येथे शिक्षण विभाग (B.R.C कार्यालय) नंदुरबार व क.पु. पाटील विद्यालय भालेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
 दिव्यांग विद्यार्थी व कर्मचारी यांचे मनोबल वाढवण्यासाठी भालेर केंद्रातील सर्व दिव्यांग विद्यार्थी यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या . या कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. एन. पाटील साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी), प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, केंद्रप्रमुख वसंत पाटील, उपाध्यक्ष  चंद्रशेखर पाटील, श्री.बच्छाव,  सरपंच सौ.एस.पी. बागुल,  प्राचार्य सौ. विद्या चव्हाण,  माजी.पर्यवेक्षक पी.पी.  बागुल,  पर्यवेक्षक ए.व्ही.कुवर उपस्थित होते. एस.एन.पाटील यांनी प्रतिमांचे पूजन केले.त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
लिंबू चमचा शर्यत, सुई दोरा शर्यत, बकेट मध्ये बॉल टाकणे, 50 मीटर धावणे, संगीत खुर्ची यात विनर झालेल्या विद्यार्थ्यांना  शिक्षण विभाग नंदुरबार यांच्यामार्फत ड्रॉइंग नोटबुक, पेन्सिल, रबर,स्केच, पेन, कलर सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा आनंद अवर्णनीय होता. तसेच श्री.बच्छाव  यांनी  संस्था अध्यक्ष, मुख्याध्यापिका आनंदा पाटील पालक नाना चव्हाण, वर्गशिक्षक पालक यांच्या दिव्यांगा बाबत मुलाखती घेतल्या श्री. कुवर यांनी मनोगत व्यक्त केले. एस  एन. पाटील  यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन  व्ही. व्ही.इसी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण विभागातील आलेले कर्मचारी व विद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी गावे आणि पोड बारमाही रस्त्याने जोडावे – डॉ.विजयकुमार गावित

Next Post

ॲड.सरदारसिंग वसावे यांची विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीवर सदस्यपदी निवड

Next Post
ॲड.सरदारसिंग वसावे यांची विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीवर सदस्यपदी निवड

ॲड.सरदारसिंग वसावे यांची विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीवर सदस्यपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add