Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सोमवारी ओपन कुस्ती दंगल

team by team
December 11, 2022
in राजकीय
0
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सोमवारी ओपन कुस्ती दंगल

नंदुरबार  l

येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सोमवार दि.१२ डिसेंबर रोजी ओपन कुस्ती दंगलचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जास्तीत जास्त कुस्तीप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे येथील शहर पोलीस स्टेशन समोर, नेहरु पुतळा जवळील पोलीस ग्राऊंडमध्ये सोमवार दि.१२ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत ओपन कुस्ती दंगल होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते ओपन कुस्ती दंगचे उद्घाटन होणार असून यावेळी प्रदेश सचिव राऊ मोरे तसेच आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

विजयी कुस्तीगीरांना सन्मानचिन्ह पितळी गदा तसेच रोख रक्कम देवून गौरविण्यात येणार आहे. यावेळी जास्तीत जास्त कुस्तीप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष पै.लल्ला मराठे, पै.नायब कुरेशी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पहिल्याच आठवडयात अश्वांच्या खरेदी विक्रीतून एक कोटीपेक्षा जास्तीची उलाढाल

Next Post

अक्कलकुवा येथील महेश तंवर यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या अवैध धंद्यांची चौकशी करण्याची आ.आमश्या पाडवी यांची मागणी

Next Post
आनंदाची शिधा या योजनेने केली गरिबांची थट्टा :  आ.आमश्या पाडवी

अक्कलकुवा येथील महेश तंवर यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या अवैध धंद्यांची चौकशी करण्याची आ.आमश्या पाडवी यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add