Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चांदसैली घाटात दरड कोसळल्याने उपचाराअभावी पत्नीने पतीची खांद्यावर घेतला अखेरचा श्वास

Mahesh Patil by Mahesh Patil
September 8, 2021
in आरोग्य
0
चांदसैली घाटात दरड कोसळल्याने  उपचाराअभावी पत्नीने  पतीची खांद्यावर घेतला अखेरचा श्वास

नंदुरबार  | प्रतिनिधी
 नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या चांदसैली घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद झाल्याने एका महिलेला उपचारासाठी नेता आले नाही, त्यांच्या पतीने आपल्या खांद्यावर टाकून पायपीट सुरू केली .मात्र सिदलीबाई पाडवी यांनी  खांद्यावर अखेरचा श्वास घेत घाटातच जीव सोडल्याची धक्कादायक घडना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडयात असलेल्या धडगांव तालुक्यातील चांदसौली येथे मुसळधार पावसात दरड कोसळली . दरड कोसळल्यामुळे या परिसरातील घाट रस्ता बंद झाला आणि परिणामी नागरिकांना शहराकडे जाण्यासाठी पायी मार्गच शिल्लक राहीला . सिदलीबाई पाडवी या महिलेला पहाटे पाच व तिच्या पोटात दुखत असल्याने नातेवाईक तिला उपचारासाठी घेवुन जात असतांना दरड कोसळल्याने रस्ताच नसल्याने शेवटी त्यांच्या पतीने आपल्या खांद्यावर टाकून पायपीट सुरू केली .मात्र सिदलीबाई पाडवी यांनी  खांद्यावर अखेरचा श्वास घेत घाटातच जीव सोडला.
या घटनेमुळे पुन्हा सातपुड्यातील आदिवासी तर दुर्दैव मृत्यू आणि दुःख समोर आलेले आहे. विशेष म्हणजे याच भागाचे प्रतिनिधित्व राज्याचे आदिवासी विकास मंत्री ऍड, के.सी.पाडवी करतात घाटात दरवर्षी दरड कोसळल्यामुळे बंद पडतो आणि हजारो आदिवासी बांधवांचा त्रास दायक ठरते,घाट रस्त्यांबाबात होणार्‍या  अपघाताबाबत केंद्रीय मानवाधिकार आयोगाने देखील दखल घेतली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला चौकशी अहवाल देण्याबाबत सांगण्यात आले आहे. या भागात १३२ केव्ही विद्युत लाईट जात असल्याने सदर घाटात ब्लास्टिंग चे काम करण्यात येत आहे.त्यामुळे दरड कोसळत असल्यामुळे रस्ता बंद पडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. सातपुड्यातील मरण यातना कधी संपेल असा सवाल उपस्थित केला जात आहेे.
तळोदा – अक्राणी मार्गांवरील चांदसैली घाटामध्ये पहाटेच्या सुमारास 100 मीटर भागात   दरड कोसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांकडून दरड काढण्याचे काम सुरु आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले आहे. दरड कोसळल्यामुळे धडगावकडून तळोदाकडे येणारी रुग्णवाहिका घाटात अडकली होती. या रुग्णवाहिकेतील महिला रुग्णाचा उपचारासाठी वेळेत न पोहोचल्याने मृत्यू झाला आहे.  पोलीस, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यात आज पुन्हा आढळला कोरोनारुग्ण

Next Post

दोंडाईचा येथील माजी मंत्री हेमंत देशमुख यांची राष्ट्रवादीत घरवापसी

Next Post
दोंडाईचा येथील माजी मंत्री हेमंत देशमुख यांची राष्ट्रवादीत घरवापसी

दोंडाईचा येथील माजी मंत्री हेमंत देशमुख यांची राष्ट्रवादीत घरवापसी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे : सी. के. ठाकरे

कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे : सी. के. ठाकरे

June 5, 2025
डॉक्टर विजयकुमार गावित साधत आहेत गावागावात जनसंवाद

डॉक्टर विजयकुमार गावित साधत आहेत गावागावात जनसंवाद

June 5, 2025
जिल्ह्यात पोलिसांनी राबविलेल्या अभियानात ८८ गुरे जप्त,नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

जिल्ह्यात पोलिसांनी राबविलेल्या अभियानात ८८ गुरे जप्त,नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

June 5, 2025
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना,महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना,महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार

June 4, 2025
चारित्र्याच्या संशय घेत पतीने केला पत्नीवर कोयत्याने हल्ला, महिला जखमी

चारित्र्याच्या संशय घेत पतीने केला पत्नीवर कोयत्याने हल्ला, महिला जखमी

June 4, 2025
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

June 3, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group