Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न करणार्‍या एकाचा खून

team by team
December 7, 2022
in क्राईम
0
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

नंदुरबार| प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे झोपडीत झोपलेल्या महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न करणार्‍या एकास अज्ञाताने मारहाण केली. यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील खेडदिगर गावातील संताजी तोलकाटा जवळील मोकळया जागेत असलेल्या झोपडीत एक महिला झोपली होती. त्यावेळी भगवान कोळी याने आतप्रवेश करत महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. याकारणावरून अज्ञाताने भगवान कोळी याला हाताबुक्यांनी  लाथांनी पाठीवर छातीवर व कंबरेवर मारहाण केली.

यात रक्तस्त्राव झाल्याने उपचारा दरम्यान भगवान ईश्‍वर कोळी (३५) रा.खेतीया (ता.पानसेमल म.प्र.) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस हवालदार जितेंद्र पाडवी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरूध्द म्हसावद पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा पोलीस ठाण्यासमोरील घरात घरफोडी

Next Post

पातोंडा येथून दोन मोबाईल लंपास, चोराचा पाठलाग करून पकडले

Next Post
तीन जिल्ह्यात ३१ घरफोड्या करणारा सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

पातोंडा येथून दोन मोबाईल लंपास, चोराचा पाठलाग करून पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add