Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नर्मदा किनार्‍यावरून सव्वा लाखाचे अवैध लाकुड जप्त

team by team
December 6, 2022
in क्राईम
0
नर्मदा किनार्‍यावरून सव्वा लाखाचे अवैध लाकुड जप्त
धडगांव | प्रतिनिधी
नर्मदा किनार्‍यावर असलेल्या पौला गावाजवळ वनविभागाने १ लाख  २३ हजार ५४० रुपयांचा मुददेमाल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.५ डिसेंबर रोजी गुप्त बातमीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी अक्राणी (प्रा.) व रेंज स्टॉप अक्राणी व ,बिलगाव रेंज स्टाफ सह माकडकुंड परीमंडळातील माकडकुंड नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक १२५ मधील नर्मदा नदीच्या लगत पौला गावाच्यापासून थोड्या अंतरावर अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने आणून ठेवलेल्या साग दांडी, साग बेलखे,खैर प्रजातीचे सालिसह व विनासालीसह  घडतड केलेला  बेवारस लाकूड साठा वन विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत ताब्यात घेतला.
यात साग एकूण ४.८० घनमीटर माल किंमत ९६ हजार ४०७ रूपये व खैर एकूण १.३७३ व माल किंमत २७ हजार १३३ रूपयांचा घनमीटर माल जप्त केला आहे. असा एकूण १ लाख  २३ हजार ५४० रुपयांचा मुददेमाल ताब्यात घेतल्याने लाकूडतस्कारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. . वन विभागाने नर्मदा नदी किनारी अतिशय दुर्गम भागात नर्मदा नदी मधून सदर माल बार्ज  साह्याने पौला येथून  नदीकिनारी वाहतूक करून पुन्हा खाजगी वाहनाने वाहतूक करून धडगाव टिंबर डेपोत जमा केला . सदरच्या  गुन्हा हा वनरक्षक माकडकुंड यांनी नोंदविला. सदर कार्यवाही वनसंरक्षक धुळे दि.वा.पगार,नंदुरबार उपवनसंरक्षक के.बी.भवर,व सहाय्यक वनसंरक्षक अक्रानी एस.डी.साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अक्रानी सौ.सी.ए.काटे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल माकडकुंड  बी .एम .परदेशी, वनपाल धडगाव एन. डी. पवार, वनरक्षक डी.एफ. पावरा, जी.बी .तडवी, आर .झेड. पावरा, ए .एस .पाडवी, एम एम. वळवी, एच.टी .तडवी,
श्रीमती बी.के .वसावे व बिलगाव वनक्षेत्रातील वनरक्षक एस.बी.भंडारी,एम .एच.तडवी, पी.एफ. पाडवी, व्ही .जी .पटले, यु.सी .पावरा, अनिल पावरा, श्रीमती जे .आर. पावरा, एम .एन .पावरा, पी.जे.पावरा तसेच अक्रानी,व बिलगाव क्षेत्रातील वनमजूर जेरमा पटले ,बारदा पटले, ओरजी वळवी, मगन पटले, भिका पाडवी, दारख्या पटले, जयवंत पावरा, बिजला वळवी, खेमसिंग वसावे, खात्या पाडवी,शिवाजी पाडवी,संजय पराडके वाहन चालक हेमंत पावरा इत्यादींनी कारवाईत सहभाग घेतला असुन पुढिल तपास वनपाल माकडकुंड करित आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अरे बापरे : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसमधून अचानक निघाला धूर…

Next Post

लॉकअप तोडून फरार आरोपींसाठी दुसर्‍या दिवशीही सीमावर्ती भागात पोलिसांकडून नाकाबंदी

Next Post
लॉकअप तोडून फरार आरोपींसाठी दुसर्‍या दिवशीही सीमावर्ती भागात पोलिसांकडून नाकाबंदी

लॉकअप तोडून फरार आरोपींसाठी दुसर्‍या दिवशीही सीमावर्ती भागात पोलिसांकडून नाकाबंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add